Browsing Tag

Accident

VIDEO : नवी मुंबईत भयानक घटना..! अवघ्या काही सेंकदात बिल्डिंग कोसळली; Video व्हायरल

Building Collapsed In Kopar Khairane : महाराष्ट्रातील नवी मुंबई येथे काल रात्री एक मोठा अपघात झाला. कोपर खैरणे परिसरातील बोनकोडे गावात शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास चार मजली इमारत कोसळली. इमारत कोसळण्याच्या वेळी काही लोकांचे प्राण…
Read More...

VIDEO : भीषण अपघातात जखमी झालेल्या चिमुरड्याला पाहून IAS अधिकारी रडू लागली!

Lakhimpur Kheri bus-truck Accident : तुम्ही कितीही मोठ्या पदावर असला तरी तुमच्यात संवेदनशीलता असणे गरजेचे आहे, हे लखनऊच्या विभागीय आयुक्त आयएएस डॉ. रोशन जेकब यांनी सिद्ध केले आहे. लखीमपूर खेरी बस-ट्रक अपघातातील जखमींची प्रकृती जाणून…
Read More...

VIDEO : वकिलानं महिला पोलिसाच्या अंगावर घातली गाडी; नालासोपाऱ्यातील धक्कादायक प्रकार!

Nalasopara Traffic Police : नालासोपाऱ्यातून एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. एका माणसानं महिला ट्रॅफिक पोलिसाच्या अंगावर बाईक घालून तिला फरफटत नेले. या घटनेत महिला पोलीस कर्मचारी जखमी झाली. या घटनेनंतर वकिलाने शिवीगाळही केली आणि पोलीस…
Read More...

प्रसिद्ध भारतीय YouTuber अपघातात ठार..! ट्रकनं बाईकला दिली धडक

YouTuber Abhiyuday Mishra Accident : पचमढी येथे साहसी पर्यटनासाठी आलेल्या दुचाकीस्वाराचा अपघात झाला. पचमढीहून सोहागपूर मधईकडे जात असताना दुचाकी चालकाला ट्रकने धडक दिली. गंभीर अवस्थेत त्याला सोहागपूर रुग्णालयात नेण्यात आले, तेथून त्याला…
Read More...

भीषण अपघात..! IIT विद्यार्थ्यांची बस ५०० फूट दरीत कोसळली; ७ जणांचा मृत्यू!

Tempo Traveller Accident : हिमाचल प्रदेश जिल्ह्यातील कुल्लू येथील जालोरी जोत या पर्यटन स्थळाला भेट देण्यासाठी गेलेल्या १७ जणांचा ग्रुप अपघाताचा बळी ठरला. बंजार येथील घायगी येथे पर्यटकांचा टेम्पो ट्रॅव्हलर सुमारे ५०० फूट दरीत कोसळला. या…
Read More...

मुंबईत एकामागून एक ८ घरं नाल्यात कोसळली..! Video व्हायरल

Houses Collapsed In Mumbai Vile Parle : मुंबईतील विलेपार्ले परिसरात ८ घरे कोसळली आहेत. रविवारी (२५ सप्टेंबर) रात्री ९ वाजता ही घटना घडली. विलेपार्ले परिसरातील इंदिरानगर झोपडपट्टीत एकामागून एक आठ घरे कोसळली. इंदिरानगर-२ झोपडपट्टीत ही घरे…
Read More...

आईच्या कुशीतून ६ महिन्याचं मूल घसरलं आणि ट्रॅक्टरनं…; पुण्यातील ह्रदयद्रावक घटना

Rajgurunagar Pune Accident : पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर येथून हृदय हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. ट्रॅक्टरच्या चाकाखाली येऊन सहा महिन्यांच्या मुलाचा मृत्यू झाला. हा हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. मुलाला चिरडून…
Read More...

VIDEO : उलटी करण्यासाठी रुळाकडं गेला आणि…; भरतीसाठी निघालेल्या तरुणाचा भयानक अंत!

Mumbra Station Accident : 'अग्निपथ' या सैन्यात भरतीच्या नवीन योजनेअंतर्गत भरतीची प्रक्रिया सुरू झाली आहे. अग्निपथ योजनेंतर्गत महाराष्ट्रातील ठाणे येथील मुंब्रा विभागातही भरती प्रक्रिया सुरू आहे. या भरतीसाठी निघालेल्या एका तरुणासोबत वाईट…
Read More...

खारेपाटणच्या विद्युत केंद्राला ‘भीषण’ आग; सिंधुदुर्गातील अनेक गावांचा वीजपुरवठा खंडित

Kharepatan Power Station Fire : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खारेपाटण येथील वीज केंद्राला आज गुरुवारी (२२ सप्टेंबर) अचानक आग लागली. ही आग इतकी वाढली की त्यातून भीषण ज्वाळा येत होत्या. या केंद्रातून अनेक गावांना वीज पुरवठा होतो. जिल्ह्याच्या…
Read More...

रस्त्यावर भांडणाऱ्या विद्यार्थ्यांना भरधाव कारनं उडवलं..! धक्कादायक VIDEO व्हायरल

Ghaziabad Car blows Students : गाझियाबादमध्ये दोन विद्यार्थी गटांमध्ये झालेल्या भांडणाचा व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओतील आश्चर्याची गोष्ट म्हणजे विद्यार्थ्यांच्या भांडणाच्या वेळी एक पांढऱ्या रंगाची कार भरधाव वेगाने येते आणि दोन…
Read More...

मुंबईच्या घाटकोपरमध्ये भीषण अपघात..! कारनं ८ जणांना उडवलं; पाहा VIDEO

Mumbai Ghatkopar Accident : मुंबईतील घाटकोपर परिसरात बुधवारी दुपारी मोठा अपघात झाला. एका कारने धडक दिल्याने ८ जण जखमी झाले. ज्यामध्ये दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनंतर पोलिसांनी कार चालकाला अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,…
Read More...

चीनमध्ये गगनचुंबी इमारतीला ज्वालामुखीसारखी आग..! पाहा थरारक VIDEO

Major Fire Broke Out In China : चीनच्या हुनान प्रांताची राजधानी असलेल्या चांग्शा शहरात एका गगनचुंबी इमारतीला भीषण आग लागली असून, याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर होत आहे. एका वृत्तानुसार, मध्य चीनच्या चांगशा शहरातील एका…
Read More...