Maharashtra Corruption : महाराष्ट्रातील सर्वात भ्रष्टाचारी विभाग कोणता? समोर आली यादी!
Maharashtra Most Corrupt Department : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) ताज्या अहवालानुसार महसूल विभाग लाच घेण्यात आघाडीवर आहे. दुसरा क्रमांक पोलीस विभागाचा आहे. महसूल विभागाविरुद्ध सर्वाधिक १७३ तर पोलिसांविरुद्ध १६० गुन्हे दाखल आहेत.…
Read More...
Read More...