Browsing Tag

cricket news

IPL 2025 : रियान पराग राजस्थान रॉयल्सचा नवा कॅप्टन!

IPL 2025 : आयपीएल २०२५ सुरू होण्यास फक्त काही तास शिल्लक आहेत. सर्व संघ तयारीत व्यस्त आहेत. दरम्यान, राजस्थान रॉयल्स संघासाठी वाईट बातमी आली आहे. संघाचा कर्णधार संजू सॅमसन सुरुवातीच्या सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवणार नाही परंतु संघाची कमान
Read More...

IPL 2025 : आयपीएलच्या अंपायरला किती पगार मिळतो?  

IPL Umpire Salary : इंडियन प्रीमियर लीगचा १८ वा हंगाम लवकरच सुरू होणार आहे. या हंगामात असे ६ खेळाडू असतील ज्यांना २० कोटी रुपये किंवा त्याहून अधिक पगार मिळेल. लखनऊ सुपर जायंट्सने यावेळी ऋषभ पंतला २७ कोटी रुपयांना खरेदी करून सर्व विक्रम
Read More...

IPL 2025 : खेळाडूंच्या रिप्लेसमेंटचा ‘तो’ नियम बदलला, काय बदललं? जाणून घ्या

IPL 2025 Player Replacement Rules : आयपीएल २०२५ ची उलटी गिनती सुरू झाली आहे. पहिला सामना २२ मार्च रोजी ईडन गार्डन्सवर केकेआर आणि आरसीबी यांच्यात खेळला जाईल. ५ वेळा चॅम्पियन राहिलेल्या मुंबई इंडियन्सने अलीकडेच त्यांचा दुखापतग्रस्त खेळाडू
Read More...

आधी देश, मग बाकीचं; शेवटच्या क्षणी निर्णय फिरवला; हॅरी ब्रूकवर 2 वर्षांची आयपीएल बंदी

Harry Brook : पुढील काळातील फॅब फोर यादीत सामील होऊ पाहणाऱ्या हॅरी ब्रुकवर दिल्ली कॅपिटल्सचे चाहते रागावले आहेत. खेळायला पाहिजे होतं, आयपीएल खेळायला मिळतंय तर खेळायचं नाही, अशा प्रतिक्रियांचा पाऊस पडतोय. पण हॅरी ब्रूक आयपीएल २०२५ खेळणार
Read More...

अफगाणिस्तानी क्रिकेटरच्या 2 वर्षीय मुलीचे निधन, सहकाऱ्याने दिली बातमी

Afghanistan Cricketer Daughter Passed Away : गेल्या काही दिवसांपासून भारतात उत्साहाचे वातावरण आहे. आधी चॅम्पियन्स ट्रॉफीचा विजय आणि नंतर होळीचा उत्सव. भारतातील लोक उत्सवात मग्न असताना, अफगाणिस्तानचा सलामीवीर हजरतुल्लाह झझाईच्या घरी शोककळा
Read More...

पाकिस्तानच्या क्रिकेटपटुंवर नामुष्की, मॅच फी १ लाखावरून १० हजारांवर, महागड्या हॉटेल्समध्ये थांबणंही…

Pakistan Cricket :  एकीकडे, पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) चॅम्पियन्स ट्रॉफीचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल आपली पाठ थोपटत आहे, परंतु दुसरीकडे, त्यांची आर्थिक परिस्थिती त्यांची खिल्ली उडवत आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी संपल्यानंतर लगेचच पीसीबीने एक
Read More...

आयपीएल 2025 मध्ये हार्दिक पांड्यावर बॅन लागणार!

Hardik Pandya : आयपीएल २०२५ सुरू होणार आहे. संघांनी आपापल्या शिबिरात पोहोचून तयारी सुरू केली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी विजेत्या संघातील सर्व सदस्य हळूहळू त्यांच्या संघात सामील होऊ लागतील. आयपीएलचे सुरुवातीचे सामने मुंबई इंडियन्ससाठी
Read More...

IPL 2025 : केएल राहुलने नाकारली कर्णधारपदाची ऑफर, ‘हा’ खेळाडू दिल्ली कॅपिटल्सचा कॅप्टन?

KL Rahul : चॅम्पियन्स ट्रॉफीमधून परतल्यानंतर केएल राहुलने कर्णधारपदाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, राहुलने आयपीएल २०२५ मध्ये दिल्ली कॅपिटल्सचे कर्णधारपद स्वीकारण्याची ऑफर नाकारली आहे. रिपोर्टमध्ये म्हटले आहे की दिल्ली
Read More...

चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल बघताना १४ वर्षीय मुलीचा मृत्यू, विराट कोहली बाद झाल्यानंतर हार्ट अटॅक?

IND vs NZ Champions Trophy 2025 Final : रविवारी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारताच्या शानदार विजयामुळे संपूर्ण देश आनंदात बुडाला असताना, उत्तर प्रदेशच्या देवरियामध्ये एक दुःखद घटना घडली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, एक १४ वर्षांची मुलगी
Read More...

रोहित शर्माची वाघासारखी इनिंग, टीम इंडियाने जिंकली चॅम्पियन्स ट्रॉफी

Champions Trophy 2025 : भारताने सलग दुसऱ्यांदा आयसीसी ट्रॉफी जिंकली आहे. टीम इंडियाने अंतिम सामन्यात न्यूझीलंडला ५ विकेट्सने हरवून तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ दुबईत खेळल्या गेलेल्या
Read More...

चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल पाहायला गेलेल्या युझवेंद्र चहलसोबतची ‘ती’ मुलगी कोण?

Yuzvendra Chahal : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना पाहण्यासाठी युजवेंद्र चहल देखील दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर पोहोचला आहे, पण तो एकटा नाही. धनश्री वर्माशी घटस्फोटाच्या बातम्या येत असताना, तो एका मिस्ट्री
Read More...

चॅम्पियन्स ट्रॉफी फायनल : रोहित शर्माची विश्वविक्रमाशी बरोबरी!

Rohit Sharma : चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यापर्यंत भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मासाठी काहीही खास नव्हते. रोहितच्या बॅटमधून कोणतीही मोठी खेळी झाली नाही पण तरीही टीम इंडियाने कोणत्याही अडचणीशिवाय अंतिम फेरीत प्रवेश केला. टीम
Read More...