Browsing Tag

cricket news

New RCB Captain : रजत पाटीदार रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा नवा कर्णधार!

Rajat Patidar : आयपीएल २०२५ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार कोण असेल? या प्रश्नावरील पडदा आता उठला आहे. विराट कोहली कर्णधारपद भूषवेल की दुसरा कोणी, याचे उत्तर आता सापडले आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आयपीएलच्या पुढील हंगामासाठी आपला
Read More...

क्रिकेटच्या मैदानात अदानींचा पराभव, गेली वेळ आणि ‘त्यांनी’ साधला खेळ!

Adani Group : अंबानी कुटुंबानंतर अदानी ग्रुपनेही आयपीएलमध्ये गुंतवणूक करण्याचा प्रयत्न केला. पण अदानींचा हा प्रयत्न यशस्वी होऊ शकला नाही. देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात श्रीमंत अब्जाधीशाची ही स्वप्ने टोरेंट ग्रुपने धुळीस मिळवली.
Read More...

दक्षिण आफ्रिकेला मिळाला ‘नवा’ स्टार, डेब्यु मॅचमध्ये 150 रन्स, आयपीएलमध्येही खेळणार!

Matthew Breetzke : लाहोरमध्ये न्यूझीलंडविरुद्ध मॅथ्यू ब्रीट्झकेने शानदार शतक झळकावले. हा त्याच्या कारकिर्दीतील पहिलाच एकदिवसीय सामना होता आणि त्याने 148 चेंडूत 150 धावांची खेळी केली. मॅथ्यू ब्रीट्झकेचे हे शतक देखील खास आहे कारण तो त्याच्या
Read More...

जे कमबॅक विराट-रोहितला करायचं होतं, ते स्टीव्ह स्मिथ करुन बसलाय!

Steve Smith : विराट कोहली, रोहित शर्मा हे परत फॉर्मात कधी येणार, हा प्रश्न समस्त भारतीयांना आहे. पण दुसरीकडे ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथने तुफान उठवलंय. शुक्रवारी गॉल आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या
Read More...

रणजी ट्रॉफी : रोहित, रहाणेसारख्या इंटरनॅशनल क्रिकेटर्सच्या विकेट काढणारा ‘तो’ बॉलर कोण?

Umar Nazir Mir : रोहित शर्माने 9 वर्षांनंतर रणजी ट्रॉफीमध्ये पुनरागमन केले, पण स्वस्तात बाद झाल्यानंतर तो पॅव्हेलियनमध्ये परतला. शरद पवार क्रिकेट अकादमी बीकेसी, मुंबई येथे जम्मू आणि काश्मीर विरुद्धच्या सामन्यात, तो फक्त 19 चेंडूंचा सामना
Read More...

फक्त 15 मिनिटात ‘महारेकॉर्ड’, टी-20 क्रिकेटचा नवा ‘किंग’ अर्शदीप सिंग!

Arshdeep Singh : टीम इंडियाचा स्टार गोलंदाज अर्शदीप सिंगने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात इतिहास रचला आहे. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टी-20 युजवेंद्र चहलचा विक्रम मोडला. आता अर्शदीप सिंग भारताकडून टी-20 मध्ये सर्वाधिक विकेट
Read More...

बुमराह, पंत आणि सूर्यकुमार यादवसह 15 भारतीय खेळाडूंची ड्रग टेस्ट होणार

NADA's Testing Pool For 2025 : भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या जाणाऱ्या मालिकेची सुरुवात कोलकाता येथून होणार आहे. पहिला टी-20 सामना बुधवार, 22 जानेवारी रोजी खेळला जाईल. पण या सामन्याच्या अगदी आधी, देशात डोपिंगविरुद्ध काम करणारी एजन्सी,
Read More...

कुंभमेळ्यात RCB च्या जर्सीला घातली अंघोळ; ‘यावेळी तरी कप येऊ दे’, अशा चर्चांना उधाण; पाहा व्हिडिओ

RCB Jersey In Maha Kumbh 2025 : प्रयागराजमधील महाकुंभाचा उत्साह भाविकांमध्ये पसरला आहे आणि दररोज लाखो भाविक त्रिवेणी संगमावर स्नान करण्यासाठी येत आहेत. दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यामध्ये एका चाहत्याने आरसीबीची
Read More...

दक्षिण आफ्रिकाने 10 बॉलमध्ये संपवली मॅच, समोरची टीम फक्त 16 रन्सवर ऑलआऊट!

U19 Womens World Cup : महिला आयसीसी 19 वर्षांखालील टी-20 विश्वचषक मलेशियामध्ये खेळला जात आहे. येथे खेळल्या जाणाऱ्या सामन्यांमध्ये आश्चर्यकारक सामने होत आहेत. सोमवारी खेळल्या गेलेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने इतिहास रचला आहे. त्यांनी
Read More...

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघाची घोषणा, रोहित शर्मा कॅप्टन आणि ‘हा’ वाइस…

Team India Squad for Champions Trophy 2025 : 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. रोहित शर्मा चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये कर्णधारपद भूषवताना दिसेल. तर, शुबमन गिलला उपकर्णधारपद देण्यात आले आहे. विराट कोहलीलाही
Read More...

VIDEO : रोहित शर्माने घेतलंय मनावर, बीकेसीमध्ये करतोय सराव, रणजी खेळणार

Rohit Sharma : बॉर्डर-गावसकर ट्रॉफी 2024/25 मध्ये खराब कामगिरी केल्यानंतर रोहित शर्मावर चांगली कामगिरी करण्याचा खूप दबाव आहे. रोहित अजूनही भारताच्या एकदिवसीय संघात आहे आणि आगामी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये तो निश्चितच संघाचे
Read More...

भारतीय संघाचा 400+ धावांचा वर्ल्ड रेकॉर्ड, स्मृती मानधना-प्रतिका रावल सेंच्युरीपार

Team India Highest Total Of ODIs : भारतीय महिला क्रिकेट संघाने आयर्लंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात इतिहास रचला. टीम इंडियाने एकदिवसीय क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच 400 धावांचा टप्पा गाठला. भारताचा याआधीचा सर्वोच्च धावसंख्या 370 धावा
Read More...