Browsing Tag

education

क्रिश अरोरा : आइनस्टाईन आणि हॉकिंग यांना मागे टाकणारा 10 वर्षाचा मुलगा, ज्याचा आयक्यू जगात भारी!

Krish Arora : भारतीय प्रतिभा कुठेही असली तरी ती सुगंधासारखी दरवळते. याचे ताजे उदाहरण म्हणजे भारतीय-ब्रिटिश विद्यार्थी क्रिश अरोराचे आहे. त्याने 162 आयक्यू स्कोअर मिळवून जगाला थक्क केले आहे. हे प्रसिद्ध शास्त्रज्ञ अल्बर्ट आइनस्टाईन आणि
Read More...

Apaar ID : देशभरातील विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकारने सुरू केलेले ‘अपार आयडी’ म्हणजे…

APAAR ID (Automated Permanent Academic Account Registry) ही भारत सरकारने सुरू केलेली एक महत्त्वाची योजना आहे. सर्व विद्यार्थ्यांसाठी एक एकीकृत ओळख प्रणाली तयार करणे, त्यांची शैक्षणिक माहिती अधिक चांगल्या प्रकारे व्यवस्थापित करणे आणि
Read More...

21 वर्षीय मजुराने क्रॅक केली NEET परीक्षा, 720 पैकी मिळवले 677 गुण!

NEET Exam Success Story : कठोर परिश्रम आणि दृढनिश्चयाने मोठ्या अडचणींवर मात करून आपली स्वप्ने साकार करू शकतात हे पश्चिम बंगालमधील 21 वर्षीय सरफराजने सिद्ध केले आहे. सरफराजने NEET परीक्षेत 720 पैकी 677 गुण मिळवून यशाची पताका फडकवली आहे.
Read More...

देशाच्या 18% लोकसंख्येला एक ओळही लिहिता-वाचता येत नाही, 20% लोकांना बेरीज-वजाबाकी माहीत नाही!

National Sample Survey Report : भारतीय राज्यघटनेने सर्व मुलांना शिक्षणाचा अधिकार दिला आहे. प्रत्येक मुलाला मोफत शिक्षण देण्याची जबाबदारी सरकारची आहे. पण जर मुलाला स्वतःचा अभ्यास करायचा नसेल तर? कारण सरकारी सर्वेक्षणात असे समोर आले आहे की,
Read More...

Data Science : डेटा सायन्स म्हणजे काय? 12वी नंतर करता येईल का? आता नोकऱ्या ह्यातच?

Data Science In Marathi : डेटा सायन्स हा शब्द तुम्हाला अनेकदा ऐकू येत असेल. याबाबत लोकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. हे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न लोक इकडे तिकडे करताना दिसतात. या लेखात आम्ही बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी डेटा सायन्सच्या
Read More...

ऑक्टोबरमध्ये शाळेच्या मुलांना भरपूर सुट्ट्या, ‘इतके’ दिवस बंद राहणार शाळा!

School Holidays In October 2024 : नवा दिवस आणि नवा महिना सुरू झाल्याने कॅलेंडरची पानंही उलटली. नवा महिना सुरू होताच शाळा-कॉलेजची मुले सुट्ट्यांची यादी बघू लागतात. ऑक्टोबर 2024 सुट्टीचे कॅलेंडर मुलांसाठी खूप खास आहे. या महिन्यात अनेक दिवस
Read More...

दोन वेण्या घातल्या नाहीत म्हणून मुख्याध्यापिकेची शाळेच्या मुलींना बेदम मारहाण, एक बेशुद्ध!

UP News : उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथील एका शाळेत धक्कादायक घटना घडली आहे. विद्यार्थिनींनी दोन वेण्या न घातल्यामुळे मुख्याध्यापिकेने त्यांना बेदम मारहाण केली. मुख्याध्यापिकेने विद्यार्थिनीच्या तोंडात काठीही घातली, त्यामुळे ती बेशुद्ध
Read More...

MBBS Fees 2024 : भारतातील ‘स्वस्त’ मेडिकल कॉलेज, काही ठिकाणी फी 9 हजार! वाचा

MBBS Fees 2024 : वैद्यकीय शिक्षण खूप महाग आहे, असे अनेकदा सांगितले जाते. अशा परिस्थितीत अनेक पालक महागड्या फीचे कारण देत मुलांना दुसरा कोर्स करण्याचा सल्ला देऊ लागतात. 2024 मध्ये वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी 24 लाख उमेदवार NEET
Read More...

भारतीय पोरांना जर्मनीत जावंसं का वाटतंय? 5 वर्षांत आकडे डबल!

Why Are Indian Students Liking Germany : कोविडनंतर, परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांची संख्या झपाट्याने वाढली आहे. गेल्या वर्षी संसदेत विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात सरकारने सांगितले होते की, सध्या 12 लाख भारतीय
Read More...

मुलींनो…मोफत उच्च शिक्षणाबाबत अडचण येतेय? ‘या’ हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क करा!

 Free Higher Education For Girls : नवीन शैक्षणिक धोरणानुसार (NEP) व्यावसायिक शिक्षणातील मुलींचे प्रमाण वाढावे आणि मुलींना समप्रमाणात शिक्षणाच्या व्यापक संधी  उपलब्ध होण्यासाठी राज्य शासनाने मुलींना व्यावसायिक उच्च शिक्षण मोफत देण्याचा
Read More...

विद्यार्थ्यांना मारायचं नाही, ओरडायचं नाही….शाळेच्या शिक्षकांसाठी ‘नवीन’ नियम!

Corporal Punishment In School : उत्तर प्रदेशातील सरकारी प्राथमिक शाळांमधील शिक्षकांनी विद्यार्थ्यांशी कसे वागावे, याबाबत नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत. आता मुलांना मारणे सोडा, त्यांना ओरडलं तरी शिक्षकांचे भवितव्य धोक्यात
Read More...

राजस्थानमध्ये साजरी केली जाणार वीर सावरकर जयंती, नवीन शैक्षणिक कॅलेंडरची घोषणा

Swatantrya Veer Savarkar : राजस्थानच्या भाजप सरकारच्या शिक्षण विभागाने नवीन सत्रासाठी शैक्षणिक दिनदर्शिका जारी केली आहे, ज्यामध्ये विद्यार्थ्यांचा शैक्षणिक अनुभव वाढविण्याच्या उद्देशाने अनेक बदल करण्यात आले आहेत. या वर्षीचा एक मोठा बदल
Read More...