Browsing Tag

farming

गुलाबाची शेती करून शेतकरी होतोय मालामाल, वर्षाला मिळतायत 8-9 लाख!

Rose Farming In Marathi : उत्तर प्रदेशमधील शहाजहानपूरच्या शेतकऱ्यांची शेतं आता गुलाबाच्या सुगंधाने दुमदुमली आहेत. जिल्ह्यातील शेतकरी आता पारंपरिक शेती सोडून आपल्या शेतात गुलाबाची लागवड करत आहेत. फुलशेतीतून शेतकरी लाखो रुपयांचे उत्पन्न घेत
Read More...

महाराष्ट्राचा शेतकरी बनला लखपती, मित्रांचं ऐकून कमावले 14-15 लाख!

प्रताप लेंडवे हे असेच एक शेतकरी. मित्रांच्या सांगण्यावरून त्यांनी डाळिंबाच्या शेतात केळीची रोपे लावली. त्यांना नऊ महिन्यांत एकरी 14 ते 15 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले.
Read More...

MS Swaminathan Passes Away : हरित क्रांतीचे जनक एम एस स्वामिनाथन यांचे निधन

MS Swaminathan Passes Away : भारताच्या हरित क्रांतीचे जनक मानले जाणारे एमएस स्वामीनाथन यांचे गुरुवारी वयाच्या 98 व्या वर्षी निधन झाले. एमएस स्वामीनाथन यांनी भाताच्या उच्च-उत्पादक जाती विकसित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली, ज्यामुळे
Read More...

“राज्यात जोमदार पाऊस पडू दे….”, उपमुख्यमंत्री अजित पवारांचे गणरायाकडे मागणे

Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील मानाच्या गणपतींसह विविध गणेश मंडळांना भेट देऊन श्रींचे दर्शन घेतले. राज्यात ज्या भागात अजूनही पाऊस पडलेला नाही त्या भागातही जोमदार पाऊस पडू दे आणि शेतकरी, बळीराजा सुखी, समाधानी होऊ दे
Read More...

सेंद्रीय पद्धतीने फुलवलेल्या आंबा फळबागेतून लाखोंचे उत्पन्न!

पर्यावरण प्रेमी म्हणून परिचित असणारे शेतकरी उद्धव बाबर यांनी माण तालुक्यातील देवापूर येथे पडीक माळरानवर संपूर्णत: सेंद्रीय पद्धतीने आपली शेती फुलवली आहे.  त्याच्या शेतातील केशर आंबा निर्यातीस आवश्यक सर्व निकषाची पात्रता सिद्ध करीत गेल्या
Read More...

Maharashtra : कोथिंबीर विकून लातूरचा शेतकरी बनला करोडपती, घेतली SUV गाडी!

Maharashtra Latur Farmer Bcome Crorepati : महाराष्ट्रातील लातूरच्या रमेश विठ्ठलराव या शेतकऱ्याने कोथिंबीरची लागवड करून चांगला नफा मिळवला आहे. कोथिंबीरीच्या लागवडीतून त्यांना यावर्षी 16 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न मिळाले आहे. रमेश 2019 पासून…
Read More...

नोकरीसह पुणे सोडलं, गावी साताऱ्यात फुलवली सफरचंदाची बाग!

Satara : शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासनाने अनेक योजना सुरू केल्या आहेत. या योजनांचा लाभ घेऊन शेतकरी आर्थिक स्थैर्य तर प्राप्त करू शकतोच, पण, त्याचबरोबर शेतीमध्ये नवनवीन प्रयोग यशस्वी करून इतर शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरू शकतो. असेच…
Read More...

PM Kisan Yojana : 14व्या हप्त्याची तारीख कन्फर्म! ‘या’ दिवशी खात्यात येणार 2000 रुपये

PM Kisan Yojana : तुम्हीही पीएम किसान सन्मान निधीच्या 14व्या हप्त्याची वाट पाहत असाल तर ही बातमी तुम्हाला खूश करेल. देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात अद्याप पैसे आले नसल्याने लोक वाट पाहत होते. 14व्या हप्त्याचे पैसे एप्रिल ते जुलै…
Read More...

Business Idea : भारतात कडकनाथची जोरदार मागणी, सामान्य कोंबडीपेक्षा 4 पट महाग!

Business Idea : भारतात आणि जगात कोंबडीचे शौकीन करोडो लोक आहेत. भारतात, लोक अनेकदा पोल्ट्री फार्म चिकनऐवजी गावठी चिकन खरेदी करण्यास प्राधान्य देतात. तुम्हाला चिकनच्या आणखी एका महागड्या जातीबद्दल माहिती आहे का, जी गावठी चिकनपेक्षा महाग आहे.…
Read More...

अंजीर शेतीतून कमावला 10 लाखांचा नफा! कोरोनामध्ये नोकरी गेली आणि…

Fig Farming : पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुका हा अंजीर, सीताफळ लागवडीसाठी अग्रेसर आहे. या तालुक्यातील सिंगापूर या गावचे प्रगतशील शेतकरी अभिजित गोपाळ लवांडे यांनी ३० गुंठ्यांवरील अंजिराच्या शेतीतून १४ टन विक्रमी उत्पादन घेवून १० लाख रुपयांचा…
Read More...

कोकणातील शेतकऱ्यांसाठी स्व.भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना!

कोकणात फळबागा मोठ्या प्रमाणात आहेत. विशेषतः काजू, आंबा, चिकू, नारळ, कोकम, चिंच, आवळा या फळबागांसाठी शेतकऱ्यांना मदत व्हावी, यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जे शेतकरी फळबाग लागवडीकरिता…
Read More...

Ginger Farming : दोन एकरात केली आल्याची शेती, कमावले १० लाख..! नंदुरबारच्या शेतकऱ्याची कमाल

Ginger Farming : अवकाळी पाऊस, निसर्गाची अनिश्चितता, नापिकी, वातावरणातील बदल यामुळे पारंपरिक शेती अडचणीत आल्याचे चित्र एकीकडे असताना महाराष्ट्रातल्या नंदुरबारसारख्या दुर्गम भागातील शेतकरी नव्या वाटांवर चालण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसून…
Read More...