Health : ‘या’ ५ गोष्टींसोबत चुकूनही खाऊ नका दही..! आरोग्यासाठी ठरेल हानिकारक; जाणून…
Health : उन्हाळ्यात दही आणि ताक खाणे, ही सर्वसामान्य गोष्ट आहे. कारण दह्याचे सेवन आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. पचनशक्ती वाढवण्यासोबतच शरीराची रोगप्रतिकारक शक्तीही वाढते. यामध्ये कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते, जे हाडांसाठी फायदेशीर असते.…
Read More...
Read More...