Browsing Tag

health

Adivasi Hair Oil इतकं फेमस का आहे? ते व्हायरल का होतंय?

Adivasi Hair Oil : प्रत्येकाला लांब, दाट आणि काळे केस हवे असतात. बाजारात अनेक प्रकारचे शॅम्पू, कंडिशनर आणि केसांचे तेल उपलब्ध आहेत जे केसांची वाढ सुधारण्याचा दावा करतात. असेच एक हेअर ऑइल सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, ज्याचे नाव आहे
Read More...

आयुष्मान भारत योजनेच्या 55 कोटी लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी, आता 10 लाखांपर्यंत विमा संरक्षण

Ayushman Bharat Yojana : तुम्हीही आयुष्मान भारत योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त आहे. एनडीए सरकार योजनेच्या 55 कोटी लाभार्थ्यांसाठी एक मोठी योजना बनवत आहे. प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (आयुष्मान भारत योजना) अंतर्गत
Read More...

पुणेकरांनो सावधान! ‘झिका’चा धोका वाढला, चौघांचा मृत्यू

Pune Zika Virus : पुणे शहरातील झिका रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून रुग्णांची संख्या 52 वर पोहोचली आहे. आतापर्यंत झिकाची लागण झालेल्या चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाची समिती या मृत्यूंची चौकशी करणार आहे.
Read More...

तब्बल 5000 किमी दूर राहून डॉक्टरने केलं पेशंटचं ऑपरेशन, फुफ्फुसातील ट्यूमर काढला!

China Doctor Medical Miracle : एआय (आर्टिफिशियल इंटेलिजन्स), मशीन लर्निंग आणि रोबोट्स यांसारख्या शब्दांशी आपण आधीच परिचित आहोत. हे सर्व तंत्रज्ञान हळूहळू आपल्या जीवनाचा एक भाग बनत आहे. आरोग्य सेवा क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर लक्षणीय वाढला
Read More...

Union Budget 2024 : कॅन्सरची 3 औषधे स्वस्त, वैद्यकीय उपकरणांवरही सूट, अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा!

Union Budget 2024 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प सादर करत आहेत. अर्थसंकल्पादरम्यान त्यांनी कॅन्सर रुग्णांबाबत मोठी घोषणा केली आहे. कॅन्सरच्या उपचारात वापरल्या जाणाऱ्या तीन
Read More...

हे ‘वॉटर फास्टिंग’ काय आहे? काही दिवसात वजन होतं कमी? जाणून घ्या

Water Fasting : वजन कमी करण्यासाठी आणि फिटनेसची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी बहुतेक लोक उपवासाच्या वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब करतात. पण तुम्ही वॉटर फास्टिंगबद्दल ऐकले आहे का? वजन कमी करण्यासाठी फिटनेस फ्रीक्समध्ये अलीकडे ही पद्धत प्रचलित
Read More...

त्रिपुरामध्ये 47 विद्यार्थ्यांचा एचआयव्ही संसर्गामुळे मृत्यू, 828 जण पॉझिटिव्ह

HIV in Tripura : त्रिपुरा स्टेट एड्स कंट्रोल सोसायटी (TSACS) च्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, त्रिपुरामध्ये एचआयव्हीमुळे 47 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे आणि 828 जणांना एचआयव्ही संसर्ग झाल्याची पुष्टी झाली आहे. अधिकाऱ्याने
Read More...

घोरणाऱ्यांसाठी खुशखबर! दरमहा मिळणार 78 हजार रुपये, टॅक्सही लागणार नाही!

Snoring Job : घोरण्याची समस्या एखाद्याला पैसे देऊ शकते का? होय, तुम्हाला हे ऐकून विचित्र वाटेल, पण एक अशी जागा आहे जिथे तुम्हाला घोरण्याचा त्रास होत असेल तर तुम्हाला दरमहा 78 हजार रुपये मिळू शकतात. ब्रिटनच्या डिपार्टमेंट ऑफ वर्क अँड
Read More...

प्रसूती रजेबाबत सरकारचा मोठा निर्णय, सरोगेट मातांना आता 6 महिन्यांची रजा!

Maternity Leave In Case Of Surrogacy : सरोगसीच्या माध्यमातून आई बनणाऱ्या महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सरकारने प्रसूती रजेबाबतच्या नियमांमध्ये सुधारणा करून सरोगसीद्वारे माता बनणाऱ्या महिलांचा समावेश केला आहे. केंद्राने सरोगसीच्या बाबतीत
Read More...

आपले शरीर किती उष्णता सहन करू शकते? माहीत नसेल तर ‘हे’ वाचा!

Heatwave And Human Body : दिल्लीतील उष्णतेने 12 वर्षांचा विक्रम मोडला. उष्णतेमुळे आजारी पडणाऱ्यांची संख्या वाढत आहे. तापमानाचा पारा वाढल्याने रुग्णालयांमध्ये उष्माघाताच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. आता प्रश्न असा आहे की माणूस किती तापमान
Read More...

‘कृत्रिमरित्या’ पिकवलेले 7.5 टन आंबे जप्त, जाणून घ्या ते कसे बनवतात आणि खाल्ले तर काय…

Mangoes : या उन्हाळ्यात बाजारात गेलात तर सगळीकडे आंब्याच्या गाड्या तुम्हाला दिसल्या असतील. या गाड्यांवरील आंबे इतके सुंदर दिसतात की प्रत्येकाला ते विकत घ्यावेसे वाटतात. पण, तुम्ही कधी विचार केला आहे का की हे सुंदर आणि ताजे दिसणारे आंबे
Read More...

तुम्ही दिवसभर AC मध्ये बसता? तयार राहा, ‘हे’ आजार तुमच्या वाट्याला येतायत!

Side Effects Of AC : उन्हाळा शिगेला पोहोचला आहे. तापमान दिवसेंदिवस वाढत आहे. थोडावेळ बाहेर गेल्यावर अंग घामाने भिजते, अशा वेळी घरात आणि ऑफिसमध्ये बसवलेला एसीच आराम देतो. एअर कंडिशनर थोड्या काळासाठी बंद केल्यासही आपली स्थिती बिघडते.
Read More...