IND vs ENG : पाचव्या कसोटीसाठी टीम इंडियात बदल, केएल राहुल बाहेर
IND vs ENG 5th Test | इंग्लंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या शेवटच्या कसोटी सामन्यासाठी टीम इंडियात बदल करण्यात आला आहे. दुखापतग्रस्त केएल राहुल धरमशाला कसोटीतही टीम इंडियाचा भाग असणार नाही. मात्र, रांची कसोटी न खेळलेला जसप्रीत बुमराह टीम इंडियात!-->…
Read More...
Read More...