Video : पावसात मोठा अपघात! बाइकवर कोसळले प्रचंड झाड, वडिलांचा मृत्यू, मुलगी तिथेच अडकली
Delhi Kalkaji Tree Fall : दिल्लीमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे राजधानीची जीवनरेखा ठप्प झाली आहे. ठिकठिकाणी पाणी साचल्याने आणि वाहतूक कोंडीमुळे नागरिकांचे हाल झाले आहेत. याच पावसात दक्षिण दिल्लीतील कालकाजी भागातून एक हृदयद्रावक!-->…
Read More...
Read More...