Browsing Tag

Social Media

Viral Video : क्लास सुरू असताना विद्यार्थ्यानं शिक्षकाला झापलं, म्हणाला, “हा विनोद…

Karnataka Professor And Muslim Student Viral Video : कर्नाटकच्या किनारी भागात वर्ग सुरू असताना एका मुस्लिम विद्यार्थ्याची दहशतवाद्याशी तुलना केल्याने सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. प्रोफेसरने कथितरित्या विद्यार्थ्याचे नाव विचारले आणि मुस्लिम…
Read More...

Facebook वर चुकूनही करू नका ‘या’ गोष्टी..! बँक अकाऊंटमधून गायब होतील पैसे

Safety From Facebook Hackers : फेसबुक हे जगातील सर्वात लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्मपैकी एक आहे. हे असे एक व्यासपीठ आहे ज्याद्वारे तुम्ही कोणाशीही कनेक्ट होऊ शकता आणि कोणीही तुमच्याशी जोडलेले राहू शकते. तुमचा ओळखीचा माणूसही फेसबुकवर तुमचा…
Read More...

Instagram 3D Reels : आता 3D अवतारात बनवता येणार रील्स..! जाणून घ्या सोप्या स्टेप्स

Reels in 3D Avatar On Instagram : आता, इन्स्टाग्राम (Instagram) यूजर्स त्यांचे 3D अवतार त्यांच्या रील्स (Reels) वर शेअर करू शकतात. जरी ते त्यांच्या फॉलोअर्ससाठी पर्सनलाइज करू शकतात. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामने यापूर्वी केवळ स्टोरी…
Read More...

Virat Kohli’s Birthday : ऑस्ट्रेलियात पत्रकारांनी आणला केक..! विराटचा बर्थडे ठरला खास; पाहा Video

Virat Kohli’s Birthday : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि जगातील दिग्गज फलंदाज विराट कोहली शनिवारी (५ नोव्हेंबर) ३४ वर्षांचा झाला. सध्या तो ऑस्ट्रेलियात टी-२० विश्वचषक खेळत आहे. कोहलीने आतापर्यंत या स्पर्धेत शानदार फलंदाजी केली आहे.…
Read More...

Twitter ताब्यात घेताच एलोन मस्क यांनी भारतीय CEO ला कामावरून काढलं!

Elon Musk Twitter : एलॉन मस्क यांनी ट्विटर विकत घेण्यासाठी ४४ बिलियन डॉलरचा करार पूर्ण केला आहे. मस्क अनेक दिवसांपासून ट्विटरवर सुधारणा करण्याबाबत बोलत आहेत. या कराराबद्दल ६ महिन्यांपासून कायदेशीर आणि सार्वजनिक वाद होता, परंतु आता हा करार…
Read More...

Whatsapp Down : व्हॉट्सॲपला लागलं ग्रहण..! अचानक बंद पडलं आणि व्हायरल झाले मीम्स; पाहा!

Whatsapp Down : आज मंगळवारी (२५ ऑक्टोबर) व्हॉट्सॲपने अचानक काम करणे बंद केले. त्यामुळे याच्या वापरकर्त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. सोशल मीडिया ट्विटरवर लोक यावर प्रतिक्रिया देत आहेत. भारतात व्हॉट्सॲपचा सर्व्हर डाऊन झाला.…
Read More...

VIDEO : मुलीच्या कानात घुसला साप..! भीतीनं उडेल थरकाप; वाचा पुढं काय झालं!

Snake Video : कधीकधी अशी घटना काही लोकांसोबत घडते, ज्यावर सहज विश्वास ठेवणं कठीण असतं. मात्र, लोकांनी हा व्हिडिओ पाहिला नसता तर सापही कोणाच्या कानात शिरू शकतो यावर विश्वास ठेवण्यास त्यांनी नकार दिला असता. होय, सोशल मीडियावर एक धक्कादायक…
Read More...

मुंबईत ना दिल्लीत, एलोन मस्कचा ‘हा’ मराठमोळा मित्र राहतो पुण्याच्या गल्लीत!

Elon Musk meet Pranay Pathole : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलोन मस्क यांनी नुकतीच पुण्यातील २३ वर्षीय प्रणय पाथोळेची भेट घेतली. टेस्लाचे सीईओ प्रणयला अनेक दिवसांपासून आपला ट्विटर मित्र म्हणत आहेत. दोघांमधील त्यांची सोशल मीडिया मैत्री…
Read More...

ही बातमी प्रत्येक भारतीयासाठी..! आपल्याला लागलंय ‘मीम्स’ पाहण्याचं वेड; रोज खर्च होतोय…

Indians People on memes : भारतातील सोशल मीडिया वापरकर्ते त्यांचा ताण दूर करण्यासाठी दररोज सरासरी ३० मिनिटं मीम्स पाहतात. तर मीम्सचा खप गेल्या वर्षीच्या तुलनेत ८० टक्क्यांनी वाढला आहे. ज्यामुळे नवीन मीम्स तयार करण्याची आणि मीम्स बनवण्यासाठी…
Read More...