Browsing Tag

World Cup 2023

IND vs PAK : भारताकडून पाकिस्तानचा पुन्हा, पुन्हा, पुन्हा, पुन्हा, पुन्हा, पुन्हा, पुन्हा, पुन्हा…

IND vs PAK World Cup 2023 In Marathi : जवळपास सव्वा लाख लोकांच्या उपस्थितीत मोदी स्टेडियमवर रंगलेल्या वनडे वर्ल्डकपच्या महामुकाबल्यात भारताने पाकिस्तानला मात दिली आहे. या विजयासह वनडे वर्ल्डकपमध्ये भारताविरुद्ध विजय मिळवण्याचे पाकिस्तानचे
Read More...

IND vs PAK : भारतीय गोलंदाजांचा जलवा, पाकिस्तान उद्ध्वस्त! 192 रन्सचं टार्गेट

IND vs PAK World Cup 2023 Pakistan Inning In Marathi : वर्ल्डकपमध्ये आज भारत-पाकिस्तान लढत अहमदाबादमध्ये रंगत आहे. या सामन्यात भारताचा कप्तान रोहित शर्माने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला, जो गोलंदाजांनी अचूक ठरवला. जसप्रीत
Read More...

World Cup 2023 : न्यूझीलंड संघावर कोसळला दुःखाचा डोंगर!

Kane Williamson Injury Update In Marathi : वर्ल्डकपमध्ये (World Cup 2023) थरार पाहायला मिळत आहे. न्यूझीलंड संघाने विजयाची हॅट्ट्रिक साधली आहे. मात्र स्पर्धेच्या निर्णायक वळणावर किवी संघावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 13 ऑक्टोबरला दुखापतीतून
Read More...

Video : भारत-पाक सामन्यात असं कधीच घडलं नव्हतं, हार्दिक पांड्याचा मंत्रोच्चार!

Hardik Pandya Mantra News In Marathi : अहमदाबाद येथे 2023 च्या वनडे वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाचा सामना पाकिस्तानशी होत आहे, या सामन्यात पाकिस्तानचा संघ प्रथम फलंदाजी करत आहे. या सामन्यात पाकिस्तान संघाने चांगली सुरुवात केली होती, मात्र
Read More...

IND vs PAK : मॅचमध्ये विराट कोहलीकडून चूक, लक्षात आणून दिल्यानंतर कळलं!

IND vs PAK Virat Kohli Mistake In Marathi : भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) संघ अहमदाबाद येथे ODI विश्वचषकमधील सर्वात मोठा सामना खेळत आहेत. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने
Read More...

IND vs PAK : इशान किशनला बाहेर बसवल्यानंतर रोहित शर्मा काय म्हणाला?

Rohit Sharma On Ishan Kishan : वर्ल्डकपमध्ये आज भारत-पाकिस्तान महामुकाबला (World Cup 2023 IND vs PAK) रंगत आहे. जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर होणाऱ्या सामन्यात भारताचा कप्तान रोहित शर्माने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
Read More...

IND vs PAK : रोहित शर्माने जिंकला टॉस, ‘प्रिन्स’चं कमबॅक! पाहा Playing 11

IND vs PAK Toss Playing 11 in Marathi : विश्वचषक 2023 (World Cup 2023) मधील सर्वात मोठा सामना आज (14 ऑक्टोबर) भारत आणि पाकिस्तान यांच्यात रंगत आहे. वनडे विश्वचषकात दोन्ही कट्टर प्रतिस्पर्धी संघ सात वेळा आमनेसामने आले आहेत. सात वेळा भारतीय
Read More...

World Cup 2023 : न्यूझीलंडकडून बांगलादेशचाही फडशा, विल्यमसनचे डॅशिंग कमबॅक!

World Cup 2023 NZ vs BAN In Marathi : वर्ल्डकपमध्ये न्यूझीलंड क्रिकेट संघाने आपली कामगिरी सुसाट ठेवली आहे. न्यूझीलंड संघ सलग तिसऱ्या विजयासह गुणतालिकेत अव्वलस्थानी पोहोचला आहे, तर दक्षिण आफ्रिकेची एका स्थानाने घसरण झाली आहे. चेपॉक
Read More...

World Cup 2023 : मुशफिकुर रहीमची बत्ती गुल, असा झाला क्लीन बोल्ड! पाहा Video

World Cup 2023 NZ vs BAN Mushfiqur Rahim Wicket : आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2023 चा 11 वा सामना बांगलादेश आणि न्यूझीलंड (BAN vs NZ) यांच्यात चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना
Read More...

IND vs PAK : शोएब अख्तरचं मोठं वक्तव्य! म्हणाला, “जर तुम्ही भित्रे असाल तर…”

Shoaib Akhtar On IND vs PAK Match In Marathi : वर्ल्डकपमध्ये अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तान (World cup 2023 IND vs PAK) यांच्यात क्रिकेटचा सर्वात मोठा सामना होणार आहे. दोन्ही संघांनी विश्वचषकात दमदार
Read More...

वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलियाचा ‘बेक्कार’ पराभव, दक्षिण आफ्रिका ऑन टॉप!

World Cup 2023 AUS vs SA In Marathi : स्पर्धेत दमदार खेळणाऱ्या दक्षिण आफ्रिकाने आयसीसी वनडे विश्वचषकात दुसरा विजय नोंदवला आहे. स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात प्रोटीज संघाने ऑस्ट्रेलियाचा 134 धावांनी पराभव करत एकतर्फी विजयाची नोंद केली.
Read More...

AUS vs SA : दक्षिण आफ्रिकेचा 311 धावांचा डोंगर, डी कॉकची पुन्हा सेंच्युरी!

World Cup 2023 AUS vs SA In Marathi : वर्ल्डकप 2023चा 10वा सामना ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळवला जात आहे. लखनऊमध्ये रंगत असलेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कप्तान पॅट कमिन्सने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.
Read More...