फक्त 7 धावांत 8 विकेट्स, टी-20 क्रिकेटमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड!
Sonam Yeshey World Record : भूतानचा डावखुरा फिरकीपटू सोनम येशी याने आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये एक अद्वितीय विक्रम आपल्या नावावर केला आहे. म्यानमारविरुद्ध झालेल्या तिसऱ्या टी-20 सामन्यात त्याने अवघ्या 7 धावांत 8 विकेट्स घेत इतिहास!-->…
Read More...
Read More...