टीम इंडियाचा हेड कोच बदलला! टी-२० वर्ल्डकपनंतर आता द्रविड नव्हे, तर…

Team India Head Coach : भारताचा दिग्गज माजी क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मण १८ नोव्हेंबरपासून त्यांच्या भूमीवर न्यूझीलंडविरुद्ध सुरू होणाऱ्या टी-२० आणि एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक असेल. टी-२० विश्वचषक २०२२ मध्ये…
Read More...

मोठी बातमी..! राजीव गांधी यांच्या हत्येतील सर्व ६ दोषींची सुटका; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

Rajiv Gandhi Assassination Case : माजी पंतप्रधान राजीव गांधी हत्या प्रकरणातील सर्व ६ दोषींची सुटका करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, जर राज्यपाल कारवाई करत नसेल तर आम्ही कारवाई करत आहोत आणि या…
Read More...

संजय राऊतांना पुन्हा अटक होणार? उद्धव ठाकरेंना वाटतेय ‘ही’ भीती!

Uddhav Thackeray On Sanjay Raut Arrest : राजकीय विरोधकांना त्रास देण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणा केंद्राकडून सुपारी घेत असल्याचा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी केला. संतप्त ठाकरे म्हणाले की,…
Read More...

सानिया मिर्झा-शोएब मलिकचा ‘कथित’ घटस्फोट पाकिस्तानी अभिनेत्रीमुळे? वाचा…

Sania Mirza Shoaib Malik Divorce Viral News : भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा आणि तिचा पती शोएब मलिक चर्चेत आहे. बऱ्याच दिवसांपासून सानिया पाकिस्तानी क्रिकेटर शोएबपासून घटस्फोट घेत असल्याच्या बातम्या येत आहेत. आतापर्यंत या जोडप्याने याबाबत…
Read More...

IND vs ENG Semifinal : भारताच्या खराब कामगिरीनंतर गौतम गंभीरचं ट्वीट व्हायरल!

T20 World Cup 2022 IND vs ENG Gautam Gambhir : उपांत्य फेरीत भारताला इंग्लंडकडून १० गडी राखून पराभव पत्करावा लागला. या पराभवामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. या सामन्यात भारतीय गोलंदाजांची अवस्था वाईट होती आणि त्यांना इंग्लंडची एकही विकेट…
Read More...

Maharashtra Police Constable Recruitment 2022 : १८००० हून अधिक पदांची भरती..! १२वी पास झालेले करा…

Maharashtra Police Constable Recruitment 2022 : महाराष्ट्र पोलीस विभागाने कॉन्स्टेबल पदांसाठी १८००० हून अधिक बंपर भरती २०२२ जारी केली आहे. पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार महाराष्ट्र…
Read More...

Horoscope Today : कसा असणार आजचा दिवस? जाणून घ्या तुमचं राशीभविष्य

Horoscope Today : जन्मकुंडली, ग्रह आणि नक्षत्रांनुसार राशीभविष्य काढले जाते. जाणून घ्या कसा असणार तुमचा आजचा दिवस आणि राशीभविष्य.. मेष - महत्त्वाची बोलणी यशस्वी होतील. पारंपारिक कामाशी जोडले जाल. तुम्हाला एक मौल्यवान भेट मिळेल. करिअर…
Read More...

कोकणातील रस्ते पाहून पद्मश्री सुधा मूर्ती म्हणाल्या, “आमच्या कर्नाटकचे, गोव्याचे रस्ते चांगले,…

Sudha Murthy On Konkan : ज्येष्ठ समाजसेविका, लेखिका आणि पद्मश्री डॉ. सुधा मूर्ती यांनी नुकतीच कोकणात भेट दिली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगडच्या बापर्डे गावी सुधा मूर्ती आल्या होत्या. येथील यशवंतराव राणे कॉलेजचं त्यांनी उद्धाटन केलं. 'कोण…
Read More...

IND vs ENG Semifinal : “हरण्याच्या पद्धतीवरून…”, भारताच्या लाजिरवाण्या पराभवानंतर आनंद…

Anand Mahindra On IND vs ENG Semifinal : टीम इंडियाचे टी-२० वर्ल्डकप २०२२ स्पर्धा जिंकण्याचे स्वप्न भंगले आहे. अॅडलेड ओव्हलवर खेळल्या गेलेल्या दुसऱ्या सेमीफायनलमध्ये इंग्लंडने भारताला १० गड्यांनी धूळ चारली. या पराभवानंतर सोशल मीडियाच्या…
Read More...

IND vs ENG Semifinal : इंग्लंड दिमाखात फायनलमध्ये..! टीम इंडियाची धू-धू-धुलाई

T20 World Cup 2022 IND vs ENG Semifinal : रोहित शर्माच्या नेतृत्वात खेळणाऱ्या टीम इंडियाचे टी-२० वर्ल्डकप २०२२ स्पर्धा जिंकण्याचे स्वप्न भंगले आहे. स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात इंग्लंडने भारताला १० गड्यांनी सहज मात दिली. या सामन्यात…
Read More...

IND vs ENG Semifinal : विराट-हार्दिकनं पुन्हा तारलं..! भारताचं इंग्लंडला १६९ धावांचं आव्हान

T20 World Cup 2022 IND vs ENG Semifinal : भारत आणि इंग्लंड यांच्यातील टी-२० विश्वचषकाचा दुसरा उपांत्य सामना अॅडलेड ओव्हलवर खेळवला जात आहे. इंग्लंडचा कप्तान जोस बटलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कप्तान रोहित शर्मा,…
Read More...

मुंबईवर पुन्हा दहशतवादी हल्ल्याचा प्लॅन..! ड्रोनच्या वापरावर बंदी; अलर्ट जारी!

Terrorist Attack Alert In Mumbai : महाराष्ट्राची राजधानी मुंबईत दहशतवादी हल्ल्याचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. ड्रोन आणि छोट्या विमानांच्या मदतीने दहशतवादी मुंबईत दहशतवादी हल्ले करू शकतात. दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईत ड्रोनच्या…
Read More...