T20 World Cup 2022 : सेमीफायनलमध्ये कोण कोणाशी खेळणार? भारताची मॅच कधी? वाचा इथं!
T20 World Cup 2022 Semifinal Schedule : टी-२० वर्ल्डकप २०२२ मध्ये भारताने झिम्बाब्वेला सहज मात देत ग्रुप २ मध्ये अव्वल स्थान मिळवले आहे. टॉस जिंकून भारताने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात२० षटकात ५ बाद १८६ धावा केल्या. सलामीवीर केएल राहुलने ३…
Read More...
Read More...