अभिनेते आणि काँग्रेस नेते राज बब्बर यांना २ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा!
मुंबई : अनुभवी चित्रपट अभिनेते आणि काँग्रेस नेते राज बब्बर यांना लखनऊच्या खासदार आमदार न्यायालयानं २६ वर्ष जुन्या एका प्रकरणात दोन वर्षांच्या तुरुंगवासाचटी शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणी राज बब्बर यांना ८५०० रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला…
Read More...
Read More...