जरूर वाचा..! मोबाईल फोनचा पासवर्ड, पॅटर्न विसरलाय? ‘या’ ५ स्टेप येतील कामी!

Mobile Pattern Password Unlock Tips : मोबाईल फोन ही आजची गरज बनली आहे असे म्हटले तर कदाचित वावगे ठरणार नाही. जवळपास प्रत्येक व्यक्तीच्या हातात मोबाईल फोन तुम्हाला सहज दिसेल. शालेय वर्ग मोबाईलवर ऑनलाइन, एकमेकांशी बोलायचे असेल तर मोबाईल हवाच,…
Read More...

Diwali 2022 : एसटी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर..! मिळणार दिवाळी बोनस; वाचा सविस्तर!

Diwali 2022 : दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून प्रत्येकजण खरेदीमध्ये व्यस्त आहे. कंपन्यांमध्ये नोकरी करणारे लोक, कंपनी छोटी असो वा मोठी, सर्वांना दिवाळीनिमित्त बोनसची अपेक्षा असते. सरकारी कर्मचाऱ्यांसाठीही ही दिवाळी आनंदाची…
Read More...

नाशिकमध्ये मुलींसाठी ‘इतक्या’ क्षमतेचे वसतिगृह सुरू होणार..! चंद्रकात पाटलांची घोषणा

Girls hostel in Nashik : मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात १०० विद्यार्थी क्षमतेचे वसतिगृह सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. याचाच भाग म्हणून नाशिक येथे २०० मुलींचे वसतिगृह सुरू करण्यास मान्यता…
Read More...

Diwali 2022 : दिल्लीत फटाके फोडणाऱ्यांचे वांदे..! ६ महिने जेल आणि ‘इतका’ दंड होणार

Diwali 2022 : दिल्लीत फटाक्यांवर आधीच बंदी होती, आता सरकारने आणखी एक फर्मान काढून दंडाची घोषणा केली आहे. राजधानीत कोणीही फटाके फोडताना आढळल्यास त्याला २०० रुपये दंड ठोठावला जाईल, तर त्याला ६ महिने तुरुंगवासही भोगावा लागू शकतो. दिल्लीचे…
Read More...

देवगडमधील ठाकरे शिवसेनेचे सरपंच, उपसरपंच यांचा भाजपात प्रवेश..! नितेश राणेंची माहिती

Sindhdurg Devgad BJP : भाजप नेते नितेश राणे यांनी एक ट्वीट केले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगडमध्ये उद्धव ठाकरे सेनेतील अनेक सरपंच, उपसरपंच आणि उपतालुका प्रमुखांची भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यासंदर्भात नितेश राणेंनी स्वत: ही माहिती दिली.…
Read More...

Video : काँग्रेसला नवा ‘कॅप्टन’ मिळाल्यानंतर राहुल गांधींनी ‘असं’ म्हणत…

Rahul Gandhi On Mallikarjun Kharge : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रेचा आज ४२ वा दिवस आहे. आंध्र प्रदेशातील कर्नूलमधील चागी गावातून राहुल यांवी ४२व्या दिवसांच्या प्रवासाला सुरुवात केली. यावेळी पदयात्रेत…
Read More...

Congress President Mallikarjun Kharge : सलग ९ वेळा आमदार असलेले मल्लिकार्जुन खर्गे कोण आहेत?

Congress President Mallikarjun Kharge : काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून मल्लिकार्जुन खर्गे काँग्रेस पक्षाचे नवे कॅप्टन बनले आहेत. काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मल्लिकार्जुन खर्गे यांना ७८९७ मते मिळाली, तर शशी…
Read More...

BIG NEWS : मल्लिकार्जुन खर्गे काँग्रेसचे नवे अध्यक्ष..! पराभूत शशी थरूर म्हणाले…

Mallikarjun Kharge Congress President : काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीचे मतदान पूर्ण झाले असून आता काँग्रेसला नवा अध्यक्ष मिळाला आहे. मल्लिकार्जुन खर्गे काँग्रेसचे नवे अध्यक्ष बनले आहेत. त्यांना ७८९७ तर शशी थरूर यांना १०७२ मते मिळाली…
Read More...

Viral Video : तोंडावर आपटले आमदार..! फटाका लावला, घाबरून पळू लागले आणि….

BJP MLA Fell While Lighting Firecrackers Viral Video : दिवाळी जवळ आली आहे. यानिमित्ताने अनेकजण फटाके फोडण्यासाठी उत्साही असतात, परंतु काही लोक भीतीने फटाके पेटवतात. काही वेळा फटाके न पेटवता काही लोक पळून जात असल्याचेही दिसून येते. अशीच एक…
Read More...

बीडचा सुपुत्र अविनाश साबळेचा गौरव..! ‘परमार्थ खेल रत्न’ पुरस्कारानं सन्मानित

Parmarth Khel Ratna Award to Avinash Sable : टाटा स्मृती रुग्णालयाचे संचालक डॉ. राजेंद्र बडवे व उपसंचालक डॉ. शैलेश श्रीखंडे यांना त्यांच्या कर्करोग उपचार, शल्यक्रिया व संशोधनातील उल्लेखनीय कार्यासाठी ‘परमार्थ रत्न’ पुरस्कार प्रदान करण्यात…
Read More...

Asia Cup 2023 : टीम इंडिया पाकिस्तानात जाणार नाही..! शाहिद आफ्रिदी संतापला; म्हणाला…

Asia Cup 2023 India tour of Pakistan : या आठवड्यात भारत आणि पाकिस्तान यांच्यात शानदार सामना होणार आहे. मात्र याआधीच दोन्ही संघ आणि दोन्ही देशांमध्ये वेगळेच युद्ध सुरू झाले आहे. पुढील वर्षी भारतीय संघाच्या पाकिस्तान दौऱ्यासाठी हे युद्ध सुरू…
Read More...

PM मोदींचं तरुणांना दिवाळी गिफ्ट..! ७५ हजार लोकांना मिळणार नोकऱ्या; वाचा सविस्तर

PM Modi Diwali Gift : दिवाळीनिमित्त पंतप्रधान मोदी देशातील तरुणांना भेटवस्तू देणार आहेत. ते देशभरातील ७५ हजार तरुणांना नोकऱ्या देणार आहेत. खरं तर, २२ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे देशातील तरुणांशी संपर्क साधतील आणि ७५ हजार…
Read More...