Bigg Boss 16 Contestant Sajid Khan : १५व्या वर्षी जेल, दहावीत तीनदा नापास, #MeToo आरोप आणि बरंच…

Bigg Boss 16 Contestant Sajid Khan : १ ऑक्टोबरच्या रात्री, १६ स्पर्धकांनी 'बिग बॉस १६' मध्ये प्रवेश केला. या सीझनमध्ये वकिलापासून ते डॉक्टर, इंजिनिअर आणि मिस इंडिया आणि अभिनेते स्पर्धक म्हणून पोहोचले. पण या सगळ्यात दिग्दर्शक साजिद खानच्या…
Read More...

मोठी बातमी..! महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना जीवे मारण्याची धमकी!

Death threat to Maharashtra CM Eknath Shinde : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धमकी मिळाली आहे. शिंदेंना जीवे मारण्याची धमकी मिळाल्याची माहिती गुप्तचर विभागाला (Intellenge Bureau) मिळाली आहे. मुख्यमंत्र्यांना आत्मघातकी स्फोट…
Read More...

विमानात फोन Flight Mode वर का ठेवला जातो? इथं जाणून घ्या!

Phone Flight Mode In The Airplane : जेव्हा आपण विमानाने प्रवास करतो तेव्हा प्रवास सुरू करण्यापूर्वी फ्लाइट अटेंडंटकडून काही मार्गदर्शक तत्त्वे दिली जातात. यामध्ये मोबाईल फोन बंद करणे किंवा फ्लाइट मोडमध्ये ठेवण्याची सूचना महत्त्वाची आहे.…
Read More...

‘स्वच्छ सर्वेक्षणात’ महाराष्ट्राची मोहोर..! राज्याला एकूण २३ पुरस्कार

Swachh Survekshan Awards 2022 : ‘स्वच्छ सर्वेक्षण - २०२२’ अंतर्गत पाचगणीला देशातील सर्वात स्वच्छ शहराचा तर कराड शहराला याच श्रेणीत तिसऱ्या क्रमांकाच्या पुरस्काराने राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते आज सन्मानित करण्यात आले. नवी मुंबई…
Read More...

इंडोनेशियात फुटबॉल स्टेडियममध्ये मृत्यूचं तांडव..! मॅचनंतर १७४ लोकांचा अंत; पाहा घटनेचा VIDEO

Violence In Indonesia Football Stadium : इंडोनेशियामध्ये फुटबॉल सामन्यानंतर एक धक्कादायक घटना घडली. सामन्यानंतर हिंसाचार उसळला आणि चेंगराचेंगरीतील मृतांचा आकडा १७४ वर गेला आहे तर जखमींची संख्या १८० च्या वर गेली आहे. न्यूज एजन्सी रॉयटर्सने…
Read More...

Pune Chandani Chauk Bridge : ६०० किलो स्फोटकं वापरूनही पूल अर्धवट का पडला? अधिकारी म्हणाले, “कारण…”

Pune Chandani Chauk Bridge : सर्वांची उत्सुकता लागून राहिलेला पुण्यातील चांदणी चौकाचा पूल मध्यरात्री ठीक १ वाजून ७ मिनिटांनी पाडण्यात आला. पुलाच्या स्ट्रक्चरला १३०० छिद्र पाडून त्यात ६०० किलो स्फोटक भरण्यात आली. या घटनेसाठी वाहतूकही थांबवली…
Read More...

Gandhi Jayanti : गांधी जयंतीच्या निमित्तानं ‘या’ शहरात मांसविक्रीला बंदी..!

Gandhi Jayanti : कर्नाटकातील बंगळुरूमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. खरे तर गांधी जयंतीच्या दिवशी म्हणजेच २ ऑक्टोबरला मांसविक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. होय आणि याबाबत ब्रुहत बंगळुरू महानगर पालिके (BBMP) कडून आदेशही जारी करण्यात आला आहे.…
Read More...

VIDEO : नवी मुंबईत भयानक घटना..! अवघ्या काही सेंकदात बिल्डिंग कोसळली; Video व्हायरल

Building Collapsed In Kopar Khairane : महाराष्ट्रातील नवी मुंबई येथे काल रात्री एक मोठा अपघात झाला. कोपर खैरणे परिसरातील बोनकोडे गावात शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास चार मजली इमारत कोसळली. इमारत कोसळण्याच्या वेळी काही लोकांचे प्राण…
Read More...

मुख्यमंत्री शिंदे झाले विद्यार्थी..! खुर्ची सोडून बेंचवर बसले; मुलांना म्हणाले…

CM Eknath Shinde On 5G : 5G नेटवर्कच्या राष्ट्रव्यापी शुभारंभ कार्यक्रमासाठी निवडलेल्या पनवेलमधील शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वत: विद्यार्थी बनले. खुर्ची ऐवजी त्यांनी बेंचवर बसणे पसंत केले आणि…
Read More...

Gandhi Jayanti : महात्मा गांधींचे हे २० विचार तुमचं आयुष्य बदलून टाकतील!

Mahatma Gandhi Jayanti : २ ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती साजरी केली जाते. गांधींनी सत्य आणि अहिंसेचा मार्ग अवलंबून भारताच्या स्वातंत्र्यासाठी अतुलनीय योगदान दिले. गांधीजींच्या जीवनाचा ठसा आपल्या खानपानावर, जीवनशैलीवर,…
Read More...

Twin Tower सारखा आज मध्यरात्री पाडला जाणार पुण्यातील ‘हा’ पूल; लोकांमध्ये उत्सुकता!

Chandni Chowk Bridge To Be Demolished : महाराष्ट्रातील पुण्यातील जुना आणि जीर्ण चांदणी चौक पूल आज मध्यरात्रीनंतर पाडण्यात येणार आहे. पुलाच्या पिलरमध्ये स्फोटके बसवण्याचे काम पूर्ण झाले. हा पूल पाडताना कोणतीही जीवित व वित्तहानी होणार नाही,…
Read More...

मुंबईकर पृथ्वी शॉला गरबा शिकवणारी ती मुलगी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल…

Prithvi Shaw And Nidhhi Tapadiaa : भारतीय क्रिकेटर पृथ्वी शॉ नवरात्रीत गरबा शिकत आहे. शॉने त्याच्या इंस्टाग्राम त्याला गरबा शिकवणाऱ्या सुंदर मिस्ट्री गर्लचा फोटो देखील शेअर केला आहे. ही मिस्ट्री गर्ल म्हणजे निधी तपाडिया. शॉ आणि निधी दोघेही…
Read More...