आमदार बच्चू कडू गोत्यात..! पोलिसांसमोरच नागरिकाला थोबडावलं; Video व्हायरल

MLA Bachchu Kadu Viral Video : महाराष्ट्रातील राजकीय गोंधळ थांबलेला नाही. या सगळ्यात प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू अचानक प्रसिद्धीच्या झोतात आले आहेत. वास्तविक कडू यांनी अमरावतीत एका नागरिकाला कानाखाली लगावली आहे. या संपूर्ण घटनेचा…
Read More...

Meesho वरून मागवला ड्रोन, पार्सल उघडताच निघाले बटाटे..! Video व्हायरल

Bihar Meesho Fraud Delivery : सध्या लोकांमध्ये ऑनलाइन शॉपिंगची क्रेझ खूप वाढली आहे. लोकांनी बाजारात जाण्याऐवजी घरूनच खरेदी करण्यास प्राधान्य दिले आहे. मात्र, त्यामुळे ऑनलाइन फसवणुकीच्या घटनाही वाढू लागल्या आहेत. बिहारमध्येही अशाच प्रकारच्या…
Read More...

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडून PFI बंदीचं स्वागत; मानले अमित शाहंचे आभार!

CM Eknath Shinde On PFI Ban : केंद्र सरकारने पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) आणि त्याच्या ८ संलग्न संघटनांवर ५ वर्षांसाठी बंदी घातली. एनआयएसह सर्व तपास यंत्रणांनी पीएफआयच्या ठिकाणांवर छापे टाकल्यानंतर सरकारने हे पाऊल उचलले. एनआयए, ईडी आणि…
Read More...

“ती माझ्यासाठी देव आहे…” आईच्या निधनानंतर ‘महाराष्ट्राचा जावई’ महेश बाबूचा…

Mahesh Babu : महाराष्ट्राचा जावई आणि सुपरस्टार महेश बाबू याची आई इंदिरा देवी यांचे २८ सप्टेंबर रोजी सकाळी निधन झाले. आज पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. इंदिरा देवी गेल्या काही महिन्यांपासून आजारी होत्या. या दु:खद…
Read More...

PFI बॅन करण्यापूर्वी भारत सरकारनं ‘या’ ४२ संघटनाही बंद करून टाकल्यात..! वाचा यादी

PFI Banned : केंद्र सरकारने पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) आणि त्याच्या ८ संलग्न संघटनांवर ५ वर्षांसाठी बंदी घातली आहे. गृह मंत्रालयाने बेकायदेशीर क्रियाकलाप प्रतिबंध कायदा (UAPA) अंतर्गत PFI वर ही कारवाई केली आहे. बेकायदेशीर क्रियाकलाप…
Read More...

सिंधुदुर्गच्या चिपी विमानतळाला मिळालं नवीन नाव..! शिंदे सरकारचा निर्णय

Sindhudurg Chipi Airport : शिंदे सरकारची मंगळवारी (२७ सप्टेंबर २०२२) रोजी मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यात सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाच्या नामकरणाचाही निर्णय झाला. चिपी विमानतळास बॅ. नाथ पै विमानतळ…
Read More...

पर्यटनात आपलं राज्य भारी..! महाराष्ट्रानं जिंकला सर्वोत्कृष्ट राज्याचा दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार

National Tourism Awards : महाराष्ट्राने पर्यटन क्षेत्रात बाजी मारली असून सर्वोत्कृष्ट राज्याचा दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार आज राज्याला प्रदान करण्यात आला. यासह विविध श्रेणीतील एकूण ९ पुरस्कार राज्याला आज प्रदान करण्यात आले. नवी दिल्लीतील …
Read More...

नवरात्रीत कडक उपवास धरलाय? ‘ही’ पेये तुम्हाला दिवसभर ठेवतील फ्रेश! एकदा वाचाच…

Navaratri Fast Special Drinks : नवरात्र सुरू झाली आहे. याला शारदीय नवरात्री असेही म्हणतात. शारदीय नवरात्री या पवित्र सणात अनेक लोक नऊ दिवस उपवास करतात, तर काही लोक दोन दिवस उपवास करतात. उपवासात फळे खाल्ली जातात, ज्यामध्ये फक्त काही…
Read More...

आयव..! शाळेच्या दप्तरातून निघाला नागोबा; पाहा व्हायरल VIDEO!

Snake From Schoolbag : कल्पना करा की शाळेच्या दप्तरातून पुस्तकाऐवजी नाग बाहेर आला तर तुम्ही काय म्हणाल? तुम्हाला आश्चर्य वाटेल. वास्तविक, सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये मध्य प्रदेशातील एका शाळेत विद्यार्थिनीच्या…
Read More...

दीपिका पादुकोणची तब्येत बिघडली..! ब्रीच कँडी रुग्णालयात करण्यात आल्या चाचण्या

Deepika Padukone Hospitalised : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणला सोमवारी रात्री मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात नेण्यात आले. हॉस्पिटलमध्ये तिच्या अनेक चाचण्याही करण्यात आल्या, ज्यामध्ये जवळपास अर्धा दिवस गेला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, श्वास…
Read More...

लेजेंडरी अभिनेत्री आशा पारेख यांना दादासाहेब फाळके पुरस्कार!

Asha Parekh To Be Honoured With Dadasaheb Phalke Award : प्रसिद्ध अभिनेत्री आशा पारेख यांना यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी ही घोषणा केली आहे. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार…
Read More...

मर्सिडीज कारच्या धडकेत ट्रॅक्टरचे झाले दोन तुकडे..! पाहा VIDEO

Mercedes Tractor Accident : आंध्र प्रदेशातील तिरुपती येथे झालेल्या अपघातादरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे ट्रॅक्टर आणि मर्सिडीज बेंझ कार यांच्यात झालेल्या धडकेने ट्रॅक्टरचे दोन तुकडे झाले, तर कारमधील सर्व लोकांना किरकोळ दुखापत…
Read More...