मी पुन्हा देईन…पुन्हा देईन! मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंना अजून एक धक्का; राज्यपालांना…

CM Eknath Shinde on MLC Nomination List : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याची सूत्रं हाती घेतल्यानंतर उद्धव ठाकरेंना आता मोठा झटका दिला आहे. मुख्यमंत्र्यांनी तत्कालीन उद्धव ठाकरे सरकारचं ते पत्र नाकारण्याची विनंती…
Read More...

Sonali Phogat Murder : सगळं ठरवूनच केलं..! पीए सांगवानचा हत्येप्रकरणी खुलासा; म्हणाला, “गोव्यात…

Sonali Phogat Murder Case : हरयाणातील भाजप नेत्या आणि अभिनेत्री सोनाली फोगट खून प्रकरणाशी संबंधित मोठी बातमी समोर येत आहे. सोनाली फोगट यांच्या मृत्यूचा कट रचल्याची कबुली आरोपी सुधीर सांगवान यानं दिल्याची माहिती गोवा पोलीस सूत्रांनी दिली…
Read More...

Asia Cup 2022 : हाँगकाँगच्या टीमवर हसताय? त्यांचा स्ट्रगल वाचून डोळ्यात पाणी येईल! कुणी डिलिव्हरी…

Hong Kong Cricket : आशिया कप २०२२ (Asia Cup 2022) स्पर्धेच्या करो किंवा मरोच्या सामन्यात पाकिस्ताननं हाँगकाँगवर १५५ धावांनी विजय मिळवून सुपर फोरमध्ये प्रवेश केला. पाकिस्तानची लढत आता उद्या भारताविरुद्ध ४ सप्टेंबरला (रविवारी) होणार आहे.…
Read More...

“यंदा दसरा मेळाव्याला बोलावलं तर मी पण…”; नारायण राणेंच्या ‘थेट’…

Shivsena Dasara Melava 2022 : मुंबईतील शिवाजी पार्कवर गेल्या ४० वर्षांपासून शिवसेनेचा दसरा मेळावा आयोजित केला जातो. स्वातंत्र्यदिनाला लाल किल्ल्यावरून पंतप्रधानांच्या भाषणाची देशातील जनता ज्या प्रकारे वाट पाहत असते, त्याचप्रमाणे या…
Read More...

मनसे नेत्यानं महिलेला लगावली कानशिलात! व्हायरल VIDEO नंतर राज ठाकरेंनी मागितली माफी आणि…

MNS on Vinod Argyle : कामाठीपुरा येथे महिलेला मारहाण करणारे मनसे पदाधिकारी विनोद अरगिले यांची मनसेनं पक्षातून हकालपट्टी केली आहे. याप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही माफी मागितली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर…
Read More...

Asia Cup 2022 : टीम इंडियाला जबर धक्का..! रवींद्र जडेजा स्पर्धेबाहेर; ‘या’ अष्टपैलू…

Asia Cup 2022 : आशिया कप २०२२ (Asia Cup 2022) स्पर्धा खेळणाऱ्या टीम इंडियाला मोठा झटका बसला आहे. स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजा दुखापतीमुळं उर्वरित सामन्यांमधून बाहेर पडला आहे. बीसीसीआयनं एक निवेदन जारी करून याबाबत माहिती दिली. जडेजानं…
Read More...

…आणि नदालच्या नाकातून रक्त वाहू लागलं! लाइव्ह मॅचमध्ये काय घडलं? इथं पाहा VIDEO

Rafael Nadal US Open 2022 : स्पेनचा दिग्गज टेनिस स्टार राफेल नदालनं यूएस ओपन २०२२ मध्ये आपला शानदार प्रवास सुरू ठेवला आहे. दुसऱ्या फेरीत त्यानं दणदणीत विजयाची नोंद केली. मात्र याचदरम्यान नदालचा एक अपघात झाला. नदालच्या नाकाला दुखापत झाली.…
Read More...

तुझ्या पिरतीचा इंचू मला चावला..! साऊथच्या नटीचं फिल्ममेकरसोबत लग्न; पाहा चर्चेतले PHOTO

Mahalakshmi and Ravinder Chandrasekar Marriage : साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध निर्माता रवींद्र चंद्रशेखरन यांनी गुरुवारी साऊथ अभिनेत्री आणि व्हीजे महालक्ष्मीशी लग्न केलं. रवींद्र चंद्रशेखरन आणि महालक्ष्मी या दोघांचं हे दुसरं लग्न आहे.…
Read More...

VIDEO : सर्फिंग, बोटिंग आणि..! समुद्रकिनारी भारतीय क्रिकेटपटूंची धमाल; द्रविडनं आखला प्लान!

Team India Video : आशिया कप २०२२ (Asia Cup 2022) स्पर्धेमध्ये भारतीय क्रिकेट संघाने आपले दोन्ही गट सामने जिंकले आहे. आता सुपर-४ च्या तयारीसाठी टीम इंडियाला तीन दिवसांचा अवधी मिळाला आहे. भारताचा पुढील सामना ४ सप्टेंबरला आहे. अशा स्थितीत…
Read More...

CPL 2022 : पोलार्डतात्या काय ऐकत नाय..! अद्भूत कॅच घेत सर्वांना केलंय थक्क; पाहा VIDEO

CPL 2022 : कॅरेबियन प्रीमियर लीग ३१ ऑगस्टपासून सुरू झाली असून अनेक रोमांचक सामने पाहायला मिळत आहेत. असंच काहीसं १ सप्टेंबर रोजी घडलं. जेव्हा त्रिनबागो नाइट रायडर्स संघाने सेंट लुसिया किंग्जचा ३ गडी राखून पराभव करून सामना जिंकला. सामना अतिशय…
Read More...

INS विक्रांत देशसेवेत दाखल..! पंतप्रधान मोदी म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराज यांना…”

Indias First Indigenous Aircraft Carrier INS Vikrant : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शुक्रवारी (२ सप्टेंबर) देशातील पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका INS विक्रांत नौदलाकडं सुपूर्द केली. त्यांनी नवीन नौदल ध्वजाचं अनावरणही केलं. त्यावर…
Read More...

भारी बातमी..! पुण्यात शिकलेला माणूस ‘स्टारबक्स’ कंपनीचा CEO झालाय; नक्की वाचा!

Starbucks New CEO : ग्लोबल कॉफी चेन स्टारबक्सनं (Starbucks) भारतीय वंशाच्या लक्ष्मण नरसिंहन यांना पुढील मुख्य कार्यकारी कार्यालय (CEO) म्हणून नियुक्त केलं आहे. नरसिंहन सध्या आरोग्य आणि स्वच्छता कंपनी रेकिटचे (Reckitt) प्रमुख आहेत. ते…
Read More...