

Bank Holidays August 2025 : जर तुमचे बँकेचे महत्वाचे काम ऑगस्ट 2025 मध्ये असतील, तर ही बातमी वाचणं अत्यंत गरजेचं आहे. कारण ऑगस्ट महिन्यात देशभरात 15 पेक्षा जास्त दिवस बँका बंद राहणार आहेत. यामध्ये स्वातंत्र्य दिन, रक्षाबंधन, जन्माष्टमी, गणेश चतुर्थी यांसारखे मोठे सण, रविवारीची सुट्टी आणि दुसऱ्या व चौथ्या शनिवारीच्या सुट्ट्या यांचा समावेश आहे.
बँका बंद असलेले महत्त्वाचे दिवस (ऑगस्ट 2025) :
- 3 ऑगस्ट (शनिवार): त्रिपुरा – केर पूजा
- 8 ऑगस्ट (गुरुवार): सिक्किम व ओडिशा – टेंडोंग ल्हो रुम फाट
- 9 ऑगस्ट (शुक्रवार): रक्षाबंधन – उत्तर भारतातील अनेक राज्यांत सुट्टी
- 13 ऑगस्ट (मंगळवार): मणिपूर – देशभक्ती दिवस
- 15 ऑगस्ट (गुरुवार): स्वातंत्र्य दिन – राष्ट्रीय सुट्टी
- 16 ऑगस्ट (शुक्रवार): जन्माष्टमी व पारसी नववर्ष – अनेक राज्यांत बँका बंद
- 26-27 ऑगस्ट (सोम- मंगळवार): गणेश चतुर्थी – दक्षिण आणि पश्चिम भारतात
- 28 ऑगस्ट (बुधवार): नुआखाई – ओडिशा, पंजाब, सिक्किममध्ये सुट्टी
हेही वाचा – Ullu आणि ALT Balaji बॅन! सरकारनं ओटीटी जगाला हलवलं!
डिजिटल बँकिंग पर्याय
या काळात कॅश विड्रॉल, चेक क्लिअरन्स किंवा इतर कामांमध्ये अडथळा येऊ शकतो. मात्र, इंटरनेट बँकिंग, मोबाइल अॅप्स आणि एटीएम सेवा सुरू राहणार आहेत. त्यामुळे कोणतंही आर्थिक नुकसान टाळण्यासाठी, काम ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यातच पूर्ण करा.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!