

Breakfast For Weight Loss : वजन कमी करायचं असेल तर दिवसाची सुरुवातच योग्य आहाराने करायला हवी. सकाळचा नाश्ता हा तुमच्या मेटाबॉलिझमसाठी आणि दिवसभराच्या ऊर्जा पातळीसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. अलीकडील संशोधनानुसार, योग्य आणि संतुलित नाश्ता केल्यास वजन कमी होण्यास मदत होते, तसेच अनावश्यक भूक लागण्याचं प्रमाणही कमी होतं.
आहारतज्ज्ञांच्या मते, नाश्त्यात प्रथिने, फायबर आणि चांगल्या चरबींचा समावेश केल्यास शरीराला सकाळी योग्य पोषण मिळतं आणि फॅट बर्निंग प्रोसेस सुरू होते.
वजन कमी करण्यासाठी नाश्त्यात खाव्या अशा ७ गोष्टी
- ओट्स (Oats): फायबरयुक्त आणि दीर्घकाळ पोट भरल्यासारखं वाटतं
- फळं (फळांचा कोशिंबीर/स्मूदी): अँटीऑक्सिडंट्स आणि नैसर्गिक साखर
- अंडं (Eggs): उच्च प्रथिने आणि शरीराला सकस ऊर्जा
- दही (Greek Yogurt): प्रोबायोटिक्स आणि प्रोटीनचं उत्तम स्रोत
- मूगडाळ धिरडी / स्प्राउट्स: फायबर आणि प्रथिनांचा उत्तम समतोल
- बादाम, अक्रोड: चांगल्या चरबीसाठी (Good Fats)
- ग्रीन टी / लिंबूपाणी: मेटाबॉलिझम वाढवण्यासाठी
हेही वाचा – मुंबईत मराठी माणसाला घर नाकारणाऱ्या बिल्डरवर कारवाई होणार! महायुती सरकारची घोषणा
उपयुक्त टिप
नाश्ता कधीही चुकवू नका! फक्त कमी कॅलोरीऐवजी पौष्टिक आणि संतुलित पदार्थ निवडा.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!