फक्त ६ लाखात घरी आणा TATA ची दमदार कार..! रोड टॅक्स भरण्याचीही गरज नाही

WhatsApp Group

Second Hand TATA Nexon : टाटा नेक्सॉन ही देशातील सर्वाधिक विकली जाणारी एसयूव्ही आहे. वापरलेल्या टाटा नेक्सॉनलाही जास्त मागणी आहे. तुम्ही वापरलेली Tata Nexon कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आम्ही तुम्हाला Cars24 वर ६ लाख रुपयांच्या खाली विक्रीसाठी वापरलेल्या Tata Nexon कारचे तपशील प्रदान करणार आहोत. जे लोक जुनी कार खरेदी करतात त्यांना रोड टॅक्स भरण्याची गरज नाही कारण कारसाठी रोड टॅक्स आधीच भरलेला आहे.

२०१८ Tata NEXON XM १.२ MANUAL

या गाडीची किंमत रु. ६,३५,००० आहे. ही कार नोएडामध्ये विक्रीसाठी आहे. या गाडीचा नंबर UP-१४ ने सुरू होतो. या गाडीने एकूण ७४,२९२ किमी अंतर कापले आहे. ही पेट्रोल इंजिन असलेली कार फर्स्ट ओनर आहे.

२०१८ Tata NEXON XMA १.५ Automatic

या गाडीची किंमत रु. ६,३५,००० आहे. ही गाडी नोएडामध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. तिचा क्रमांक DL-८C ने सुरू होतो. कारने एकूण ९४,०४६ किमी अंतर कापले आहे. ही पेट्रोल इंजिन असलेली कार फर्स्ट ओनर आहे.

हेही वाचा – Petrol Diesel Price Today : तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर केले अपडेट, वाचा आपल्या शहरातील किंमत

२०१९ Tata NEXON XM १.२ MANUAL

या गाडीची किंमत रु. ६.९८.००० आहे. ही गाडी फक्त नोएडामध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. तिचा क्रमांक HR-२६ ने सुरू होतो. कारने एकूण ४७४२८ किमी अंतर कापले आहे. ही गाडी पेट्रोल इंजिन आणि फर्स्ट ओनर आहे.

२०२१ Tata NEXON XE REVOTORQ MANUAL

या गाडीची किंमत रु ८,२१,००० आहे. नोएडामध्ये ही कार विक्रीसाठी उपलब्ध आहे. तिचा क्रमांक DL-१२ ने सुरू होतो. या गाडीने एकूण २९,९१८ किमी अंतर कापले आहे. ही गाडी डिझेल इंजिन आणि फर्स्ट ओनर आहे.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

 

Leave a comment