

ED Team Attacked : दिल्लीत ईडीच्या टीमवर हल्ला झाला आहे. एबीपी या वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, राजधानीतील बिजवासनमध्ये तपास संस्थेला लक्ष्य करण्यात आले. सायबर क्राईम प्रकरणाचा तपास करण्यासाठी पथक दाखल झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार, सायबर क्राईम प्रकरणाचा तपास करणाऱ्या ईडी टीमवर गुरुवारी आरोपींनी हल्ला केला.
तपास यंत्रणेचे पथक या प्रकरणाचा तपास करण्यासाठी आले असताना बिजवासन परिसरात ही घटना घडली. परिस्थिती हाताळण्यासाठी स्थानिक पोलीस दाखल झाले आहेत. अधिकाऱ्यांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्यात आल्या.
An Enforcement Directorate team (ED) was attacked in Delhi's Bijwasan area while conducting raids. Five people were there and one of them ran away. The premises are secured andan FIR is being filed. One Additional Director of ED was injured in the incident. pic.twitter.com/9c2Akk0rjQ
— DD News (@DDNewslive) November 28, 2024
हेही वाचा – खरंच Google Maps मुळे ‘त्या’ तिघांचा जीव गेला? कसं काम करतं नॅव्हिगेशन?
पीपीपीवायएल सायबर ॲप फसवणूक प्रकरणाच्या संदर्भात ईडीची टीम अशोक शर्मा आणि त्याच्या भावाच्या लपण्याच्या ठिकाणावर छापा टाकण्यासाठी गेली होती. याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला असून प्रकरण अद्याप नियंत्रणात आहे.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!