UPSC Interview Questions : कोणत्या ग्रहाला सर्वात जास्त चंद्र आहेत? तुम्हाला माहितीये का उत्तर?

WhatsApp Group

UPSC Interview Questions : अनेक उमेदवार वर्षानुवर्षे यूपीएससी परीक्षेची तयारी करतात. असे असूनही परीक्षेचे तीनही टप्पे पहिल्याच प्रयत्नात पार करणे सोपे नाही. जर तुम्हाला आयएएस लेव्हलची मुलाखत द्यायची असेल तर तुमची तयारीही त्याच लेव्हलची असली पाहिजे. तुमच्या तार्किक क्षमतेची चाचणी घेण्यासाठी मुलाखत पॅनेलमध्ये बसलेले तज्ञ कोणतेही प्रश्न विचारू शकतात ही गोष्ट नेहमी तुमच्या लक्षात ठेवा.

यूपीएससीच्या मुलाखतींमध्ये अनेकदा असे दिसून येते की मुलाखतकाराचे प्रश्न सोपे असतात, परंतु अर्जदार उत्तरे देण्यात चुका करतात. यूपीएससी मुलाखतीत विचारले जाऊ शकणारे असेच काही प्रश्न येथे आहेत. ज्यावरून तुम्हाला मुलाखतीत कोणत्या प्रश्नकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात याची कल्पना येऊ शकते.

हेही वाचा – UPSC Interview Questions : बाहेर फुकट आणि दवाखान्यात पैसे देऊन काय मिळतं?

प्रश्न : कोणत्या ग्रहाला सर्वाधिक चंद्र आहेत?

उत्तर : सूर्यमालेतील जास्तीत जास्त चंद्र असलेला ग्रह गुरू आहे. 2009 मध्ये या ग्रहाला एकूण 63 चंद्र सापडले होते. भविष्यात आणखी चंद्र शोधले जाऊ शकतात.

प्रश्न : तुम्ही जिल्हा दंडाधिकारी असाल आणि तुम्हाला कळलं की दोन ट्रेनमध्ये धडक झाली आहे, तर तुम्ही काय कराल?

उत्तर : सर्वप्रथम कोणत्या ट्रेनची, मालगाडीची की पॅसेंजर ट्रेनची धडक झाली आहे, हे शोधून काढू, त्यानंतर कारवाई केली जाईल.

प्रश्न : मुलींकडे मोठी आणि मुलांकडे लहान अशी कोणती गोष्ट आहे?

उत्तर : डोक्याचे केस.

प्रश्न : गाय दूध देते आणि कोंबडी अंडी देते. दोन्ही गोष्टी देणारा कोण आहे?

उत्तर : दुकानदार

प्रश्न : शरीराचा असा कोणता भाग आहे जो लहानपणापासून वृद्धापकाळापर्यंत कधीही वाढत नाही?

उत्तर : डोळा

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment