UPSC Interview Questions : बाहेर फुकट आणि दवाखान्यात पैसे देऊन काय मिळतं?

WhatsApp Group

UPSC Interview Questions : अनेक उमेदवार वर्षानुवर्षे यूपीएससी परीक्षेची तयारी करतात. असे असूनही परीक्षेचे तीनही टप्पे पहिल्याच प्रयत्नात पार करणे सोपे नाही. जर तुम्हाला आयएएस लेव्हलची मुलाखत द्यायची असेल तर तुमची तयारीही त्याच लेव्हलची असली पाहिजे. तुमच्या तार्किक क्षमतेची चाचणी घेण्यासाठी मुलाखत पॅनेलमध्ये बसलेले तज्ञ कोणतेही प्रश्न विचारू शकतात ही गोष्ट नेहमी तुमच्या लक्षात ठेवा.

यूपीएससीच्या मुलाखतींमध्ये अनेकदा असे दिसून येते की मुलाखतकाराचे प्रश्न सोपे असतात, परंतु अर्जदार उत्तरे देण्यात चुका करतात. यूपीएससी मुलाखतीत विचारले जाऊ शकणारे असेच काही प्रश्न येथे आहेत. ज्यावरून तुम्हाला मुलाखतीत कोणत्या प्रश्नकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात याची कल्पना येऊ शकते.

प्रश्न : जर एखाद्या व्यक्तीने निळ्या समुद्रात लाल दगड टाकला तर काय होईल?

उत्तर : जेव्हा एखादी व्यक्ती समुद्रात दगड फेकते तेव्हा तो दगड ओला होऊन बुडतो.

प्रश्न : बाहेर फुकट आणि दवाखान्यात पैसे देऊन काय मिळते?

उत्तर : ऑक्सिजन

हेही वाचा – UPSC Interview Questions : कोणत्या प्राण्याचे हृदय डोक्यात असते? जाणून घ्या!

प्रश्न : एखादी व्यक्ती पॅराशूटशिवाय विमानातून बाहेर पडते, पण जगते, कशी काय?

उत्तर : विमान धावपट्टीवर असल्यामुळे ती व्यक्ती वाचली.

प्रश्न : माणूस 07 दिवस झोपल्याशिवाय कसा जगू शकतो?

उत्तर : कारण तो रात्री झोपतो.

प्रश्न : असा कोणता प्राणी आहे जो पायाने चव ओळखतो?

उत्तर : फुलपाखरू.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment