Browsing Category

राज्य

पाळीव कुत्र्याचा तरुणाच्या गुप्तांगाला चावा..! मालकाकडून नुकसान भरपाईची मागणी

Lucknow Guy Bitten By Pet Dog : पाळीव कुत्रा चावल्याच्या अनेक बातम्या देशाच्या अनेक भागांतून चर्चेत असतात. याच क्रमाने लखनऊच्या कृष्णनगर पोलीस स्टेशन परिसरात आणखी एक प्रकरण समोर आले आहे. इथं एका तरुणाचा शेजारच्या पाळीव कुत्र्यानं चावा…
Read More...

‘भारत जोडो’ यात्रेत राहुल गांधींनी घातला ४१,२५७ रुपयांचा टी-शर्ट? काँग्रेस म्हणालं,…

Rahul Gandhi T Shirt Controversy : केंद्रातील सत्तेपासून ८ वर्षे दूर राहिल्यानंतर काँग्रेसला आता राजकीय मैदान मजबूत करायचं असेल, तर रस्त्यावर उतरावे लागेल, याची जाणीव झाली आहे. त्यामुळं पक्ष ७ सप्टेंबरपासून 'भारत जोडो यात्रे'वर आहे.…
Read More...

योयो हनी सिंगकडून ‘मनी’ घेत घटस्फोट..! बायकोला मिळणार ‘इतक्या’ कोटींची…

YO YO Honey Singh Divorce : पंजाबी गायक यो यो हनी सिंग आणि पत्नी शालिनी तलवार यांचा घटस्फोट झाला आहे. दिल्लीच्या साकेत जिल्हा न्यायालयाच्या कौटुंबिक न्यायालयाचs न्यायाधीश विनोद कुमार यांच्या न्यायालयानं या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान हा…
Read More...

धक्कादायक..! तिरडी खांद्यावर घेऊन पुराच्या पाण्यातून काढली अंत्ययात्रा; पाहा VIDEO

People Carry Dead Body Through Flooded Water : महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसामुळं हाहाकार उडाला आहे. या पावसाचा फटका यवतमाळ जिल्ह्यालाही बसला आहे. अशातच या जिल्ह्यातून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. मुसळधार पावसामुळं लोकांना पुराच्या…
Read More...

अनंत चतुर्दशीला महाराष्ट्रात मुसळधार..! राज्यात ‘या’ ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा

Maharashtra Monsoon Update 2022 : महाराष्ट्रात गुरुवारी पाऊस पुन्हा एकदा लोकांच्या अडचणी वाढवणार आहे. हवामान केंद्रानं गुरुवारी राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार,…
Read More...

उद्धव ठाकरेंची संजय राऊतांशी भेट नाकारली! जेल प्रशासनानं म्हटलं, “भेटायचं असेल तर…”

Uddhav Thackeray Not Allowed To Meet Sanjay Raut : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांना भेटण्यासाठी मुंबईतील आर्थर रोड जेलमधून परवानगी मागितली होती. परवानगी मागितली असता, संजय राऊत यांना जेलरच्या खोलीत भेटायचे असल्याचं…
Read More...

डाय करूनही केस पांढरेच राहिल्यामुळं महिलेनं ब्युटी पार्लरवाल्याला झोडलं..! VIDEO व्हायरल

Woman Hits a Beauty Parlor Owner : केसांचा पांढरेपणा लपविण्यासाठी अनेकजण हेअर डायचा अवलंब करतात. अशा लोकांना नियमित कालावधीनंतर हेअर डायचा वापर करावा लागतो. दरम्यान, महाराष्ट्रातील सोलापूरमधून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये एक…
Read More...

ऐकलं का…गाडीत पुढं बसा किंवा पाठी बसा, सीट बेल्ट नसेल तर ‘इतका’ दंड लागणार!

Seat Belt Penalty : टाटा सन्सचे माजी चेअरमन सायरस मिस्त्री यांच्या निधनानंतर मोदी सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. आतापासून कारमधील प्रत्येकाला सीट बेल्ट लावावा लागणार आहे. तुम्ही पुढच्या सीटवर बसलात किंवा मागे, प्रत्येकाला सीट बेल्ट घालणं…
Read More...

Teachers Day : महाराष्ट्रातील ‘या’ शाळेला कधीच सुट्टी नसते; पोरं आनंदानं ३६५ दिवस अभ्यास…

Teachers Day : आज देशभरात शिक्षक दिन साजरा केला जात आहे. कोणत्याही मुलाचं भविष्य घडविण्याचं काम शिक्षक करत असतात. या शिक्षक दिनानिमित्त आपण अशा शाळेबद्दल जाणून घेऊया जिथं कधीही सुट्टी नसते. या शाळेनं आठवड्यातील सातही दिवस सर्व…
Read More...

डॉक्टरांशी बोलता बोलता पेशंटला आला हार्ट अटॅक; मग पुढं..! कोल्हापूरातील VIDEO व्हायरल

Kolhapur Doctor Video : डॉक्टरांना उगाचं देवाचं रूप म्हटलं जात नाही. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हीही ही गोष्ट कधीच विसरू शकणार नाही. एका डॉक्टरनं जागीच समजूतदारपणा दाखवून एका व्यक्तीचे प्राण वाचवले आहेत. या प्रकरणानंतर सोशल मीडियावर…
Read More...

Cyrus Mistry Road Accident : सर्वात घाणेरडे रस्ते भारतात..! दर ४ मिनिटाला एक माणूस मरतोय

Cyrus Mistry Road Accident : टाटा सन्सचे माजी अध्यक्ष आणि उद्योगपती सायरस मिस्त्री यांचं रविवारी कार अपघातात निधन झालं. मिस्त्री अहमदाबादहून मुंबईला कारनं जात होते. त्यांची कार मुंबईजवळ दुभाजकाला धडकली आणि हा अपघात झाला. प्राथमिक तपासात…
Read More...

मुख्यमंत्र्यांनंतर आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचा उद्धव ठाकरेंना झटका!

Bhagat Singh Koshyari on MLC Nominations : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्रानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी उद्धव ठाकरेंना धक्का दिला आहे. ठाकरे सरकारच्या काळात पाठवण्यात आलेल्या १२ नावांची यादी राज्यपालांनी रद्द केली आहे, ज्यांना…
Read More...