Browsing Category

राज्य

या ‘एक’ कारणामुळं आमिर खान बॉलिवूड पार्ट्यांना जात नाही!

मुंबई : बॉलिवूड अभिनेता आमिर खान सध्या त्याच्या आगामी 'लाल सिंग चड्ढा' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. आमिर बॉलिवूडचे अवॉर्ड शो आणि फिल्म पार्ट्यांपासून दूर राहतो. तो सोशल मीडियाच्या गॅदरिंगपासून लांब दिसतो. आमिरला त्यांच्या लोकांसोबत…
Read More...

२०० कोटीच्या ‘मन्नत’ बंगल्याचा मालक आज सलमान खान असता, पण…

मुंबई : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानसारखी लाइफस्टाइल कोणाला जगायला आवडणार नाही? शाहरुख खान 'मन्नत' ज्या आलिशान बंगल्यात राहतो, त्या बंगल्यात जाणं तर दूरची गोष्ट, पण तो पाहण्यासाठी लोकांची मोठी गर्दी जमते. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की…
Read More...

स्वत:ला टोल टॅक्सचा ‘बाप’ म्हणत नितीन गडकरींनी दिली ‘ही’ खुशखबर!

मुंबई : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरींनी राज्यसभेत महत्त्वाची घोषणा केली आहे. २०२४ पूर्वी देशात २६ हरित द्रुतगती मार्ग तयार होतील आणि रस्त्यांच्या बाबतीत भारत अमेरिकेच्या बरोबरीनं असेल. यासोबतच आगामी काळात टोल टॅक्स…
Read More...

बॉलिवूडमधून वाईट बातमी; ‘कोई मिल गया’ चित्रपटातील अभिनेत्याचं निधन

मुंबई : बॉलिवूडचे प्रसिद्ध चित्रपट अभिनेते मिथिलेश चतुर्वेदी यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्रकृती अस्वास्थ्यामुळे ६८ वर्षीय मिथिलेश चतुर्वेदी यांच्यावर लखनऊमध्ये उपचार सुरू होते. काही दिवसांपूर्वी…
Read More...

आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एनटी रामाराव यांच्या मुलीची गळफास घेऊन आत्महत्या!

मुंबई : तेलगू देसम पक्षाचे (TDP) संस्थापक आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एनटी रामाराव यांची मुलगी उमा माहेश्वरी (Uma Maheshwari) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. हैदराबादमधील ज्युबली हिल्स येथील त्यांच्या राहत्या घरी त्यांचा मृतदेह…
Read More...

आज १ ऑगस्टपासून बदलणार ‘हे’ नियम! तुम्हाला माहिती आहेत का?

मुंबई : लक्ष द्या! आज १ ऑगस्टपासून तुमच्या आयुष्याशी संबंधित अनेक नियम बदलणार आहेत. बदलत असलेल्या नियमांमध्ये बँकिंग व्यवस्थेशी संबंधित नियमांचा समावेश आहे. होत असलेल्या बदलांमुळे तुम्हाला काही समस्यांचाही सामना करावा लागू शकतो आणि त्याचा…
Read More...

काय आहे पत्रा चाळ घोटाळा? संजय राऊत कसे अडकले? जाणून घ्या!

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत पत्रा चाळ जमीन घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अडकले आहेत. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) रात्री १२ वाजता त्यांना अटक केली. ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राऊत यांच्या घरातून ११.५ लाखांची…
Read More...

‘ईडी’ म्हणजे काय रे भाऊ? कोण असतात ‘ईडी’तील माणसं?

मुंबई : आजकाल सगळीकडं 'ईडी' (ED : Enforcement Directorate) या शब्दाचीच जोरदार चर्चा आहे. वृत्तपत्रं आणि टीव्ही चॅनेल्सवर अनेकदा तुम्ही पाहिलं असेल की मोठ्या प्रकरणांमध्ये ईडीचं नाव घेतलं जातं. ईडी हे महसूल विभाग, वित्त मंत्रालय, भारत सरकार…
Read More...

CWG 2022 : “आता माझ्या बाबांनी पानाचं दुकान चालवायचं नाही”, सांगलीचा मेडलिस्ट संकेत सरगरची…

मुंबई : महाराष्ट्रातील सांगली येथे वडिलांसोबत पानाचं दुकान चालवणाऱ्या संकेत सरगर (Sanket Sargar) यानं कॉमनवेल्थ गेम्स २०२२ (Commonwealth Games 2022) मध्ये आपली ताकद दाखवून वेटलिफ्टिंगच्या ५५ ​​किलो वजनी गटात रौप्यपदक जिंकलं. मात्र, त्यानं…
Read More...

‘त्या’ वादग्रस्त विधानावर राज्यपाल कोश्यारींचं स्पष्टीकरण; म्हणाले, “महाराष्ट्राला पुढं…

मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या 'मुंबई' शहरावरील विधानावरून गदारोळ उडाला. या विधानाच्या राजकीय निषेधाच्या पार्श्वभूमीवर राज्यपालांनी स्पष्टीकरण दिलं आहे. कोश्यारी यांनी अंधेरी येथे केलेल्या भाषणावर स्पष्टीकरण देताना…
Read More...

धक्कादायक..! महिलेला ७० सेकंदात २८ शिव्या; सोशल मीडियावर संजय राऊतांची ऑडिओ टेप?

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर एका महिलेनं गंभीर आरोप केले आहेत. या महिलेनं मुंबईतील वाकोला पोलीस ठाण्यात राऊतांविरोधात तक्रार दाखल केली असून तिच्यावर बलात्कार आणि खुनाची धमकी दिल्याचा आरोप आहे. महिलेचा दावा आहे की तिनं मनी…
Read More...

खातेवाटपाचा फॉर्म्युला ठरला? शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत ‘महत्त्वाचं’ अपडेट!

मुंबई : महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचा शपथविधी झाला असला तरी मंत्रिमंडळ विस्तार अद्याप झालेला नाही. शिवसेनेतून बंडखोरी केलेल्या शिंदे यांनी भाजपच्या पाठिंब्यानं नवं सरकार स्थापन केलं असून माजी मुख्यमंत्री देवेंद्र…
Read More...