

IPL 2024 CSK vs KKR : आज आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जचा सामना कोलकाता नाइट रायडर्सशी होत आहे. दोन्ही संघांमधील हा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर रंगत आहे. कोलकाता संघाने तिन्ही सामने जिंकले आहेत. दुसरीकडे, सीएसकेने चारपैकी दोन सामने जिंकले आहेत. या सामन्यात सीएसकेचा कप्तान ऋतुराज गायकवाडने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. चेन्नई संघात मुस्तफिजुर रहमानचे आगमन झाले आहे, तर दीपक चहर आणि मथिशा पाथिराना हे वेगवान गोलंदाज सामन्याबाहेर आहे.
दोन्ही संघांची Playing 11
चेन्नई सुपर किंग्ज – ऋतुराज गायकवाड (कप्तान), रचिन रवींद्र, अजिंक्य रहाणे, डॅरिल मिशेल, समीर रिझवी, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (विकेटकीपर), शार्दुल ठाकूर, मुस्तफिजुर रहमान, तुषार देशपांडे, महिश थिक्षना
कोलकाता नाईट रायडर्स – फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), सुनील नरिन, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कप्तान), अंगक्रिश रघुवंशी, आंद्रे रसेल, रिंकू सिंह, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वैभव अरोरा, वरुण चक्रवर्ती.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा