Browsing Tag

Accident

Video : अमरावतीमध्ये पत्यासारखी कोसळली इमारत..! चौघांचा मृत्यू

Maharashtra Amravati Building Collapsed : महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील एक दुर्घटना घडली. प्रभात टॉकीजजवळ आज दुपारी २.१५ वाजता एक दुमजली इमारत अचानक पत्त्यासारखी कोसळली. या घटनेत इमारतीच्या ढिगाऱ्याखाली पाच ते सात जण अडकल्याची भीती…
Read More...

Video : ‘हॅलोविन पार्टी’त मृत्यूचं तांडव..! चेंगराचेंगरीत १५० लोकांचा अंत, शेकडो जखमी

South Korea Halloween Party Stampede : दक्षिण कोरियाची राजधानी सियोलमध्ये एक वेदनादायक अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. हॅलोविन पार्टीदरम्यान चेंगराचेंगरीत किमान १५० लोक ठार झाले आणि शेकडो जखमी झाले. अनेकांवर उपचार सुरू आहेत. मृतांचा आकडा…
Read More...

अरे काय चाललंय..! वंदे भारत ट्रेनचं पुन्हा नाक तुटलं; अपघाताची हॅट्ट्रिक

Mumbai Gandhinagar Vande Bharat Train Hits Bull : देशातील सर्वात वेगवान ट्रेन वंदे भारतला पुन्हा अपघात झाला. गुजरातमधील अतुल रेल्वे स्थानकाजवळ ही घटना घडली, मुंबईहून गांधीनगरकडे जाणाऱ्या या ट्रेनसमोर बैल आदळला. धडकेमुळे ट्रेनचा पुढील भाग…
Read More...

Video : बोरिवलीमध्ये इमारतीचा एक भाग कोसळला; ४-५ गाड्यांचं नुकसान!

Mumbai Borivali Building Part Fell On Vehicles : मुंबईतील बोरिवली परिसरात एक धक्कादायक घटना घडली. आज शुक्रवारी दुपारी पाच मजली इमारत पाडत असताना त्याचा काही भाग काही रस्त्यांवरील ४-५ वाहनांवर पडला. अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. ही घटना…
Read More...

दु्दैवी घटना..! दृष्टिहीन मुलांच्या शाळेला आग; ११ जण दगावले!

Fire In Uganda Blind School : मध्य युगांडाच्या ग्रामीण भागात मंगळवारी सकाळी एक मोठी दुर्घटना घडली. दृष्टिहीन मुलांच्या शाळेला लागलेल्या आगीत मुलांसह ११ जणांचा मृत्यू झाला आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने मंगळवारी ही माहिती दिली. एएफपीच्या एका…
Read More...

Amitabh Bachchan : ‘बिग बीं’चा अपघात, रक्त वाहत असल्यामुळं हॉस्पिटलमध्ये नेलं!

Amitabh Bachchan : बॉलिवूडचे मेगास्टार अमिताभ बच्चन यांच्यासोबत एक दुर्दैवी घटना घडली आहे. कौन बनेगा करोडपतीच्या (KBC) शूटिंगदरम्यान त्यांच्या पायाला दुखापत झाली. अमिताभ यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. जिथे त्याच्या पायातून वाहणारे…
Read More...

VIDEO : केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं..! ७ जणांचा अंत; ‘या’ कारणामुळं अपघात

Helicopter Crash In Kedarnath : केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळले आहे. या अपघातात पायलटसह सात जणांचा मृत्यू झाला आहे. हेलिकॉप्टरमध्ये बसलेले प्रवासी दक्षिण भारतातील असल्याचे सांगण्यात येत आहे. केदारनाथमध्ये यात्रेकरूंना घेऊन जाणाऱ्या…
Read More...

VIDEO : बांद्रा-वरळी सी लिंकवर भीषण अपघात..! ५ ठार; रुग्णवाहिका आणि ४ गाड्या धडकल्या!

Bandra Worli Sea Link Accident : मुंबईतील वांद्रे वरळी सी लिंकवर भीषण अपघात झाला आहे. येथे चार कार आणि एका रुग्णवाहिकेची धडक झाली. या अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला आहे, तर १३ जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना…
Read More...

Viral Video : कारचा दरवाजा उघडणं पडलं महागात..! ट्रकखाली आला बाइकस्वार; पाहा भयानक घटना

Viral Video : सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओतून सर्वांनी धडा घ्यावा. रस्त्यावर वाहन चालवणाऱ्या प्रत्येकाने अत्यंत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. कार चालकाच्या चुकीमुळे दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला. काही वेळा…
Read More...

VIDEO : नवी मुंबईत भयानक घटना..! अवघ्या काही सेंकदात बिल्डिंग कोसळली; Video व्हायरल

Building Collapsed In Kopar Khairane : महाराष्ट्रातील नवी मुंबई येथे काल रात्री एक मोठा अपघात झाला. कोपर खैरणे परिसरातील बोनकोडे गावात शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास चार मजली इमारत कोसळली. इमारत कोसळण्याच्या वेळी काही लोकांचे प्राण…
Read More...

VIDEO : भीषण अपघातात जखमी झालेल्या चिमुरड्याला पाहून IAS अधिकारी रडू लागली!

Lakhimpur Kheri bus-truck Accident : तुम्ही कितीही मोठ्या पदावर असला तरी तुमच्यात संवेदनशीलता असणे गरजेचे आहे, हे लखनऊच्या विभागीय आयुक्त आयएएस डॉ. रोशन जेकब यांनी सिद्ध केले आहे. लखीमपूर खेरी बस-ट्रक अपघातातील जखमींची प्रकृती जाणून…
Read More...

VIDEO : वकिलानं महिला पोलिसाच्या अंगावर घातली गाडी; नालासोपाऱ्यातील धक्कादायक प्रकार!

Nalasopara Traffic Police : नालासोपाऱ्यातून एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. एका माणसानं महिला ट्रॅफिक पोलिसाच्या अंगावर बाईक घालून तिला फरफटत नेले. या घटनेत महिला पोलीस कर्मचारी जखमी झाली. या घटनेनंतर वकिलाने शिवीगाळही केली आणि पोलीस…
Read More...