Browsing Tag

agriculture

महाराष्ट्र सदन येथे १३ जानेवारीपर्यंत भौगोलिक मानांकन उत्पादने विक्री प्रदर्शन

GI Products Sale Exhibition : कस्तुरबा गांधी स्थित महाराष्ट्र सदन येथे नाबार्डच्या सहकार्याने आजपासून 13 जानेवारी पर्यंत भौगोलिक मानांकन (GI) असलेल्या उत्पादनांचे विशेष प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनात महाराष्ट्रातील विविध
Read More...

रायगडमध्ये ड्रॅगन फ्रूट पिकवणारा तरुण, लॉकडाऊनमध्ये मुंबई सोडून गावी आला, लाखोंचं उत्पन्न..

Dragon Fruit Farming : महाराष्ट्रातील रायगडमधील पोलादपूर तालुक्यातील अमर राजेंद्र कदम या तरुणाला कोरोनामुळे मुंबईसारखे शहर सोडून गावी जावे लागेल, असे कधीच वाटले नव्हते. अमर हा रायगडमधील नाणेघोल गावचा रहिवासी आहे. तो गावी परतला आणि प्रयोग
Read More...

नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी केंद्र सरकारची शेतकऱ्यांना ‘खास’ भेट!

Modi Govt Extends DAP Fertiliser Subsidy : केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचे मोठे निर्णय घेतले आहेत. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, सरकारने पीक विमा योजनेचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला असून, त्याचा फायदा 4 कोटी शेतकऱ्यांना
Read More...

Farmers Protest : दिल्लीकडे मोर्चा काढणारे शेतकरी कोण, कुठून आले, त्यांच्या मागण्या काय आहेत?

Farmers Protest Delhi : आज सकाळपासूनच माध्यमांचे कॅमेरे शेतकऱ्यांच्या दिशेने आहेत. संसदेला घेराव घालण्यासाठी सुमारे 40 ते 45 हजार शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, नोएडामधील महामाया फ्लायओव्हरवर शेतकऱ्यांचा एक मोठा गटही
Read More...

मोदी सरकारने मंजूर केलेले ‘नॅशनल मिशन ऑन नॅचरल फार्मिंग’ काय आहे?

National Mission on Natural Farming : केंद्रीय मंत्रिमंडळाने नॅशनल मिशन ऑन नॅचरल फार्मिंग अर्थात NMNF ला मंजुरी दिली आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीचा अवलंब करण्यास मदत होणार आहे. यामुळे रसायनमुक्त अन्न मिळेल. म्हणजे सर्वांना
Read More...

झेंडुच्या फुलांची शेती : दहावी पास शेतकऱ्यानं कमावला तिप्पट नफा, भाड्याच्या जमिनीवर फुलवलं सोनं!

Cultivating Marigold Flowers : भारतात मोठ्या संख्येने शेतकरी पारंपारिक पिकांची लागवड सोडून फळबाग लागवडीमध्ये रस घेत आहेत, कारण त्यातील नफा खूप जास्त आहे. असा एक शेतकरी आहे, ज्याकडे स्वतःची जमीन नाही. पण, बागकामातून मिळणाऱ्या कमाईत त्यांनी
Read More...

एकेकाळी गांजातून उत्पन्न घ्यायचे, आता कर्टुला लागवडीतून शेतकरी झाले मालामाल!

Odisha Spine Gourd Farming : ओडिशातील रायगडा जिल्हा नक्षलग्रस्त आहे. लोक या जिल्ह्यात गांजाची शेती करून त्यातून अवैध उत्पन्न मिळवत होते. येथील चंद्रपूर ब्लॉकमधील कुसुमगुरी गाव या कामासाठी कुप्रसिद्ध झाले आहे. या नक्षलग्रस्त भागात गांजाची
Read More...

लसूण शेती : पंजाबचा शेतकरी कमावतोय प्रति एकर 14 लाखांचा नफा!

Garlic Farming : लसूण हे औषधी गुणधर्मांसाठी ओळखले जाते, जे आरोग्यासाठी खूप चांगले आहे. परंतु, लसणाच्या बियांची लागवड शेतकऱ्यांचे आर्थिक आरोग्य सुधारण्यास सक्षम आहे. पंजाबमधील मोगा जिल्ह्यातील रोडे गावात राहणारे शेतकरी भूपिंदर सिंग रोडे
Read More...

केंद्राकडून रब्बी पिकांची MSP जाहीर! हरभऱ्याच्या हमीभावात 210, तर मोहरीचा सर्वात जास्त 300 रुपयांनी…

MSP For Rabi Crop : सरकारने देशातील करोडो शेतकऱ्यांना दिवाळी भेट दिली आहे. सणापूर्वी केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत सरकारने 6 रब्बी पिकांसाठी किमान आधारभूत किंमत (MSP) वाढवण्यास मंजुरी दिली. यासाठी सरकार 87,657 कोटी रुपये खर्च करणार आहे.
Read More...

महाराष्ट्राला 1492 कोटी, पूरग्रस्त राज्यांना मदतीसाठी केंद्रीय गृह मंत्रालयाकडून निधी

Maharashtra : पूरग्रस्त राज्यांना मदत करण्यासाठी गृह मंत्रालयाने आज जारी केलेल्या निधीतून महाराष्ट्राला 1492 कोटी रुपये मिळाले आहेत. निधीच्या या वाटपात सहाय्य मिळालेल्या 14 राज्यांमध्ये महाराष्ट्राला सर्वाधिक सहाय्य मिळाले आहे. याबद्दल
Read More...

50 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 5000 रुपयांचे अनुदान, महाराष्ट्र सरकारने जारी केले 2399 कोटी रुपये!

Maharashtra : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा देत राज्य सरकारने अनुदान योजनेअंतर्गत 2399 कोटी रुपये जाहीर केले आहेत. राज्यातील सुमारे 50 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम पोहोचली आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना
Read More...

देशातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर! मोदी सरकारचे एक, दोन नव्हे, तर 7 निर्णय, वाचा

Agriculture : मोदी सरकारने देशभरातील शेतकऱ्यांना एक भेट दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांशी संबंधित 7 प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली, ज्याचा फायदा देशभरातील शेतकऱ्यांना होणार आहे. मोदी सरकारच्या या निर्णयामुळे
Read More...