आता आयफोन स्वस्त होण्याचे संकेत! चीन आणि अमेरिकेच्या भांडणात भारताला लाभ
iphone : चीन आणि अमेरिकेतील संघर्षाचा भारताला फायदा होत आहे. कारण आयफोन बनवणारी कंपनी अॅपल चीनवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी आपल्या पुरवठा साखळीत विविधता आणत आहे. अशा परिस्थितीत, आयफोनचे सुटे भाग बनवणारी जपानी कंपनी मुराता मॅन्युफॅक्चरिंग!-->…
Read More...
Read More...