AUS vs SA : दक्षिण आफ्रिकेचा 311 धावांचा डोंगर, डी कॉकची पुन्हा सेंच्युरी!
World Cup 2023 AUS vs SA In Marathi : वर्ल्डकप 2023चा 10वा सामना ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळवला जात आहे. लखनऊमध्ये रंगत असलेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कप्तान पॅट कमिन्सने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.!-->…
Read More...
Read More...