Hero घेऊन येतेय ‘स्वस्त’ बाइक..! मिळेल 60 किमीचं मायलेज; जाणून घ्या किंमत
Hero MotoCorp आता भारतीय बाजारपेठेत नवीन पॅशन Xpro (Hero Passion Xpro) लॉन्च करण्यासाठी सज्ज आहे. ही कंपनीची परवडणारी आणि उत्तम मायलेज देणारी बाइक असेल. कंपनीने टीव्ही आणि डिजिटल जाहिरातींसाठी या नवीन बाइकचे शूटिंग सुरू केले आहे. नवीन पॅशन…
Read More...
Read More...