Honda Elevate कारचे मायलेज आले समोर! फुल टँकमध्ये धावते 679 किमी
Honda Elevate : 'किती देते'...? हा एक प्रश्न आहे जो जवळजवळ प्रत्येक कार खरेदीदाराच्या मनात प्रथम येतो. कारच्या मायलेजबाबत लोकांमध्ये प्रचंड उत्सुकता असते. अलीकडे, जपानी ऑटोमेकर Honda ने त्यांची मध्यम आकाराची SUV Honda Elevate लाँच केली आहे.…
Read More...
Read More...