Browsing Tag

Automobile

TATA ची गाडी घेणाऱ्यांनो…ही बातमी तुमच्यासाठी! पुढच्या महिन्यात येणार संकट

TATA Motors Price Hike : भारतीय वाहन कंपनी टाटा मोटर्स पुढील महिन्यापासून त्यांच्या प्रवासी वाहनांच्या (पीव्ही) किमती वाढवू शकते. कंपनीने सोमवारी सांगितले की १ एप्रिल २०२३ पासून लागू होणार्‍या उत्सर्जन निकषांशी त्यांचे मॉडेल सुसंगत…
Read More...

Innova Crysta CNG : इनोव्हा क्रिस्टामध्ये येणार कंपनी फिटेड CNG..! वाचा केव्हा होणार लॉन्च

Innova Crysta Factory Fitted CNG : टोयोटा किर्लोस्कर मोटर लवकरच भारतात Inova Crysta MPV लाँच करणार आहे. कंपनीने अद्याप या कारच्या लॉन्चची तारीख अधिकृतपणे जाहीर केलेली नाही. मॉडेल पुढील वर्षी रस्त्यावर येण्याची शक्यता आहे. जपानी ऑटोमेकर २०२३…
Read More...

गाडी घेणाऱ्यांसाठी खुशखबर..! Scorpio आणि XUV ला टक्कर देण्यासाठी मार्केटमध्ये येतेय नवीन SUV

2023 MG Hector Facelift Exterior Leaks : एमजी हेक्टर फेसलिफ्टच्या लॉन्चसाठी तयारी करत आहे, जी ५ जानेवारी रोजी लॉन्च होण्याची अपेक्षा आहे. निर्मात्याने आगामी SUV चे काही टीझर देखील शेअर केले आहेत. मात्र, आता एमजी हेक्टरच्या फेसलिफ्टचा…
Read More...

आनंदाची बातमी..! आता जुन्या गाडीचे मिळणार जास्त पैसे; ‘हे’ आहे कारण!

More Price For Old Car : वाहन उत्पादक होंडा कार्स इंडियाने मारुती सुझुकी टोयोटा इंडिया (MSTI) सोबत वाहनांच्या स्क्रॅपिंगसाठी करार केला आहे. कंपनीने सोमवारी ही माहिती दिली. या कराराद्वारे, होंडा ग्राहकांना त्यांची जुनी वाहने (ELV) स्क्रॅप…
Read More...

शेतकऱ्यांसाठी बनवली बाईक..! होणार शेतीची सर्व कामं; इंजिनीयरिंगच्या पोरांचं भारी संशोधन!

Squad Bike For Farmers : नाशिकमध्ये कृषीथॉन प्रदर्शन सध्या चर्चेचा विषय ठरले आहे. ४ दिवसाच्या या प्रदर्शनामध्ये शेतकऱ्यांसाठी उपयुक्त आणि वेगवेगळ्या गोष्टी, उपकरणांचे प्रदर्शन केले जात आहे. या कार्य़क्रमात नाशिकच्या इंजिनीयरिंगच्या…
Read More...

लवकरच येतायत मारुती-सुझुकीच्या ‘या’ दोन CNG गाड्या..! किंमत असणार फक्त…

Maruti Suzuki CNG Car : भारतातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकी आपल्या CNG पोर्टफोलिओचा देशात विस्तार करण्यासाठी सज्ज आहे. कंपनीने अलीकडेच भारतात बलेनो आणि XL6 च्या S-CNG आवृत्त्या लाँच केल्या आहेत. आता कार निर्माता ब्रेझ्झा…
Read More...

Viral Video : टेस्लाची ऑटोमॅटिक कार नियंत्रणाबाहेर..! अचानक धावू लागली रस्त्यावर

Tesla Automatic Car Accident Viral Video : सोयीच्या दृष्टीने ऑटोमॅटिक कार अतिशय आरामदायक मानली गेली आहे, परंतु या कारमुळे अपघाताचा धोका वाढतो. चीनमधून एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये टेस्ला कारने दोन लोकांचा मृत्यू आणि तीन जण जखमी…
Read More...

बाबो..! मारुती-सुझुकीच्या ‘या’ ३ गाड्यांमध्ये प्रॉब्लेम; ९९२५ युनिट्स परत बोलावल्या!

Maruti Suzuki Recalls Units : देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकीने आपल्या ९००० हून अधिक गाड्या परत मागवल्या आहेत. वास्तविक, या गाड्यांमध्ये मोठा बिघाड झाल्याने या गाड्या परत मागवण्यात आल्या आहेत. त्यांचे निराकरण केल्यानंतर…
Read More...

Tata Tiago EV : देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार लॉन्च..! किंमत आहे ‘इतकी’

Tata Tiago EV : सणासुदीच्या तयारीला नवीन चालना देत, टाटा मोटर्सने आज बुधवारी देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार Tata Tiago EV लाँच केली. देशांतर्गत इलेक्ट्रिक कारच्या बाजारपेठेत टाटा मोटर्सचे…
Read More...

VIDEO : आता आकाशात धूम मचाले..! जगातील पहिली हवेत उडणारी बाईक आलीय; किंमत आहे ‘इतकी’

World First Flying Bike : रस्त्यावरील बाईक हवेतून उडताना पाहणं किती रोमांचक असेल? साधारणपणे, बाईक रस्त्यावर धावण्यासाठी डिझाइन केली गेली आहे. मात्र तंत्रज्ञानाच्या या युगात आता बाईक हवेत उडू लागली आहे. जगातील पहिली उडणारी बाईक हवेत उडताना…
Read More...

VIDEO : रेशनच्या दुकानात मर्सिडीज गाडीवाला..! ४ गोणी टाकल्या डिक्कीत; इनक्रेडिबल इंडिया!

Mercedes Man Took Free Subsidised Ration : भारतातील गरीब लोकांना परवडणाऱ्या किमतीत अन्नधान्य पोहोचवण्यासाठी रेशन दिलं जातं. अलीकडेच सरकारनं संपूर्ण भारतात एक राष्ट्र एक रेशन कार्ड योजना देखील लागू केली आहे. पण ते नक्की किती गरीब लोकांपर्यंत…
Read More...

ऐकलं का…गाडीत पुढं बसा किंवा पाठी बसा, सीट बेल्ट नसेल तर ‘इतका’ दंड लागणार!

Seat Belt Penalty : टाटा सन्सचे माजी चेअरमन सायरस मिस्त्री यांच्या निधनानंतर मोदी सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. आतापासून कारमधील प्रत्येकाला सीट बेल्ट लावावा लागणार आहे. तुम्ही पुढच्या सीटवर बसलात किंवा मागे, प्रत्येकाला सीट बेल्ट घालणं…
Read More...