सर्व रेकॉर्ड्स तुटले! युएई संघाने रचला इतिहास, बांगलादेशला तोंड दाखवायला जागा नाही!
UAE Won T20 Series : संयुक्त अरब अमिराती (UAE) क्रिकेट संघाने बुधवारी शारजाह क्रिकेट स्टेडियमवर इतिहास रचला. तीन सामन्यांच्या मालिकेतील शेवटच्या सामन्यात बांगलादेशचा सात विकेट्सने पराभव करून युएईने आपला पहिला टी-२० मालिका विजय नोंदवला.!-->…
Read More...
Read More...