Browsing Tag

Bank news

UPI पेमेंट करणाऱ्यांसाठी खुशखबर, ऑनलाइन पैसे पाठवण्याची लिमीट वाढवली!

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी शुक्रवारी चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली. यादरम्यान ते म्हणाले की, सर्व सदस्यांच्या संमतीच्या आधारे रेपो दर सलग पाचव्यांदा जुन्या दरावरच राहील. याशिवाय
Read More...

पैशाची चणचण आहे, अकाऊंट रिकामी झालंय, तरीही मिळतील 10 हजार रुपये!

तुमच्या सेव्हिंग अकाऊंटमध्ये पैसे नसले आणि तुम्हाला पैशांची गरज आहे, तर काळजी करायची गरज नाही. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे जन धन अकाऊंट (PM Jan Dhan Yojana In Marathi) असणे आवश्यक आहे. केंद्रातील मोदी सरकारने 2017 मध्ये जन-धन
Read More...

आजही तुमच्याकडे 2000 च्या नोटा असतील, तर त्या परत कशा कराल?

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच RBI ने 2000 नोटांबाबत महत्त्वाची माहिती लोकांसमोर आणली आहे. 19 मे 2023 पर्यंत चलनात असलेल्या 2000 रुपयांच्या नोटांपैकी 97.26 टक्के नोटा बँकिंग सिस्टममध्ये परत आल्या (Rs 2000 Notes Exchange) आहेत. 19 मे पर्यंत
Read More...

1 डिसेंबर 2023 पासून बदलणार मोठे नियम! सिम कार्ड, बँक आणि UPI बाबत माहिती

2023 च्या शेवटच्या महिन्यात म्हणजेच 1 डिसेंबर 2023 पासून देशात सिम कार्डच्या खरेदी-विक्रीशी संबंधित नवीन नियम (Rules Changing From 1 December 2023) लागू होत आहेत. पूर्वी असे असायचे की लोक एका आयडीवर एकाच वेळी अनेक सिम खरेदी करायचे, परंतु
Read More...

स्टेट बँकेत क्लर्क होण्याची संधी, 8000 हून अधिक जागांसाठी भरती!

SBI Clerk Recruitment 2023 In Marathi : स्टेट बँक ऑफ इंडियाने 8000 हून अधिक रिक्त पदे भरण्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. ऑनलाइन अर्ज आज 17 नोव्हेंबरपासून सुरू झाले आहेत. बँकेच नोकरी मिळवू इच्छिणारे उमेदवार SBI च्या अधिकृत वेबसाइट
Read More...

कॅनरा बँकेने ग्राहकांना दिला मोठा शॉक, खिशावर होणार परिणाम!

Canara Bank News In Marathi : आजकाल लोक आपला मोठा खर्च भागवण्यासाठी कर्ज काढतात. कर्जाच्या माध्यमातून लोकांना कठीण काळात आर्थिक आधार मिळतो. त्याचबरोबर लोकांना कर्जावर वेगवेगळे व्याजदरही द्यावे लागतात. लोकांना कमी व्याज द्यावे असे वाटते.
Read More...

बँकेत जॉब मिळवण्याची संधी! सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये भरती, वाचा डिटेल्स

Central Bank of India Job 2023 In Marathi : बँकिंगची तयारी करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियाने नोकरीबाबत अधिसूचना जारी केली आहे. याद्वारे 192 पदांवर भरती होणार आहे. जर तुम्हाला या रिक्त पदासाठी अर्ज करायचा असेल, तर
Read More...

पंजाब नॅशनल बँकेच्या ग्राहकांना दिवाळी भेट, FD वरील व्याजदरात वाढ!

Punjab National Bank FD In Marathi : पंजाब नॅशन बँकेच्या (PNB) ग्राहकांसाठी एक मोठी बातमी आहे. पंजाब नॅशनल बँकेने मुदत ठेवीबाबत (Fixed Deposit) बदल केले आहेत. तुमचेही या बँकेत खाते असल्यास किंवा एफडी केली असल्यास, या बदलाबद्दल जाणून घ्या.
Read More...

अजुनही तुमच्याकडे 2000 रुपयांच्या नोटा आहेत? ‘हा’ घ्या एक सोपा पर्याय!

Rs 2000 Note Exchange In Marathi : ज्या लोकांना अजूनही त्यांच्याजवळील 2,000 रुपयांच्या नोटा बॅँक खात्या जमा करायच्या असतील त्यांच्यासाठी ही माहिती उपयुक्त आहे. या नोटा ते पोस्टद्वारे रिझर्व्ह बँकेच्या नियुक्त प्रादेशिक कार्यालयांना पाठवू
Read More...

SBI ची सुपरहिट स्कीम! टॅक्सही वाचेल आणि दमदार रिटर्नही मिळेल, जाणून घ्या

SBI Tax Saving Scheme In Marathi : जेव्हा आपण गुंतवणुकीला सुरुवात करतो, तेव्हा आपला पहिला विचार असतो की गुंतवणूक अशी असावी की ती सुरक्षित असेल, चांगला परतावा देईल आणि त्यावर कर सवलत मिळावी. इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यापूर्वी टॅक्स सेव्हिंगचा
Read More...

बॅँक ऑफ महाराष्ट्रामध्ये भरती, ग्रॅज्युएट झालेल्यांसाठी संधी!

Bank of Maharashtra Recruitment 2023 In Marathi : बँकिंगची तयारी करणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे. पदवी असलेल्यांसाठी बँकेतील नोकऱ्यांबाबत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. याद्वारे बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये अनेक पदांवर भरती केली जाणार आहे. या
Read More...

कर्ज वसुलीसाठी बँकेचे एजंट त्रास देतात? रिझर्व्ह बँकेने काढला नवा नियम!

RBI Rules for Loan Recovery In Marathi : आता बँकेचे रिकव्हरी एजंट तुम्हाला कर्ज वसुलीसाठी संध्याकाळच्या वेळेला फोन करून त्रास देऊ शकणार नाहीत. यासोबतच त्यांना कोणत्याही प्रकारची धमकी देण्यास पूर्णपणे बंदी असेल. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI)
Read More...