आता एका बँक खात्यात 4 नॉमिनी जोडता येणार! बँकिंग दुरुस्ती विधेयक लोकसभेत मंजूर
Banking Laws Amendment Bill 2024 : बँकिंग कायदा दुरुस्ती विधेयक 2024 लोकसभेत मंजूर करण्यात आले आहे. या विधेयकाद्वारे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कायदा 1934, बँकिंग नियमन कायदा 1949, स्टेट बँक ऑफ इंडिया कायदा 1955 आणि 1955 मध्ये एकूण 19 सुधारणा!-->…
Read More...
Read More...