पैशाची गरज असताना FD मोडताय? त्याऐवजी ‘हा’ पर्याय ठरेल उत्तम! जाणून घ्या
Loan Against Fixed Deposit (FD) : सुरक्षित गुंतवणुकीसाठी बँकेतील मुदत ठेव (बँक एफडी) हे अत्यंत पसंतीचे साधन आहे. बँक एफडीचा एक मोठा फायदा म्हणजे तुम्ही एफडीऐवजी कर्ज घेऊ शकता. आज आम्ही तुम्हाला बँक एफडीवर कर्जाचे फायदे सांगणार आहोत.…
Read More...
Read More...