भारत की इंडिया? वीरेंद्र सेहवागने केली मोठी मागणी, म्हणाला, “वर्ल्डकपमध्ये…”
Virender Sehwag : आपल्या देशाचे नाव 'इंडिया' ऐवजी 'भारत' ठेवण्याची अटकळ सुरू आहे. दरम्यान, माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने मोठी मागणी केली आहे. वर्ल्डकपमध्ये (World Cup 2023) टीम इंडियाच्या जर्सीवर 'इंडिया' ऐवजी 'भारत' लिहावे, अशी मागणी!-->…
Read More...
Read More...