शेअर मार्केट धडाम! लोकांचे 18.43 लाख कोटी रुपये बुडाले; निर्णय अमेरिकेचा, फटका आपल्याला!
Share Market : भारतीय शेअर बाजार अमेरिकेच्या धक्क्यातून सावरू शकलेला नाही. गेल्या पाच दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात गोंधळाचे वातावरण आहे. गेल्या 5 ट्रेडिंग सत्रांमध्ये भारतीय बाजारातून गुंतवणूकदारांचे 18.43 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले!-->…
Read More...
Read More...