Byju’s चे संस्थापक बायजू रवींद्रन यांची संपत्ती शून्य, एका वर्षापूर्वी होती 17,545 कोटी रुपये!
Byju's Crisis : आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या एडटेक कंपनी बायजूचे संस्थापक बायजू रवींद्रन यांची संपत्ती शून्य झाली आहे. एक वर्षापूर्वी, म्हणजे 4 एप्रिल 2023 रोजी, त्यांची एकूण संपत्ती $2.1 बिलियन होती (तेव्हा सुमारे ₹ 17,545 कोटी).!-->…
Read More...
Read More...