Browsing Tag

China

चीनने बसवलं जगातलं सर्वात शक्तिशाली ग्रॅव्हिटी मशीन! 300 पट गुरुत्वाकर्षणात काय होईल पृथ्वीचं?

China Gravity Centrifuge : चीनने पुन्हा एकदा जगाला थक्क करणारी झेप घेतली आहे. झेजियांग विद्यापीठात (Zhejiang University) जगातील सर्वात शक्तिशाली ग्रॅव्हिटी सेंट्रिफ्यूज बसवण्याचे काम सुरू झाले असून या मशीनचं नाव आहे — CHIEF1900. हे मशीन
Read More...

चीनमध्ये वैद्यकीय चमत्कार! महिलेला ‘पायावर कान’ लावून वाचवले प्राण

Ear Attached To Leg Surgery : चीनमध्ये डॉक्टरांनी वैद्यकीय इतिहासात नोंद होईल असे अविश्वसनीय शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली आहे. एका भीषण अपघातात डोक्याची त्वचा व कान सुटून गेलेल्या महिलेचा कान प्रथम तिच्या पायावर तात्पुरता जोडण्यात आला
Read More...

मृत्यूच्या दारात महिला, डिलिव्हरी बॉयने जीव वाचवला आणि झाला मालामाल!

Delivery Boy Saves Woman : चीनमध्ये घडलेली एक घटना सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. एका डिलिव्हरी बॉयनं केवळ प्रसंगावधान ठेवून एका महिलेचा जीव वाचवला – आणि त्याच्या या धाडसी कृतीमुळे त्याचं नशीब पूर्णपणे पालटलं. "चांगले कर्म
Read More...

चीनचं टॉयलेट बनलं ‘टूरिस्ट हॉटस्पॉट’, पाहिलं की तुम्हीही फोटो काढायला लावाल!

China Tourist Toilet : चीनमधील गांसु प्रांतातील डूनहुआंग नाईट मार्केटमधील एक नव्याने बांधलेलं सार्वजनिक शौचालय सध्या जगभरात चर्चेचा विषय ठरत आहे. सामान्यतः शौचालय म्हणजे केवळ गरज भागवण्यासाठीच असते, पण इथलं हे ‘डूनहुआंग प्योर रियल्म पब्लिक
Read More...

Video : “हा वेग बघून विमानसुद्धा लाजेल!”, चीनच्या मॅग्लेव्ह ट्रेनने तोडलं सर्वांचं गणित!

China's Maglev Train Speed : चीनने पुन्हा एकदा तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात जागतिक विक्रम रचला आहे. चीनची मॅग्लेव्ह (Maglev) ट्रेन तब्बल 623 किमी/तास वेगाने धावत, ती जगातील सर्वात वेगवान ट्रेन बनली आहे. ही धावती प्रयोगात्मक चाचणी शांझी
Read More...

भारत सरकारचा मोठा निर्णय! 5 वर्षांनंतर चिनी नागरिकांना पुन्हा व्हिसा देणार

India China Tourist Visa 2025 : भारत सरकारने अखेर पाच वर्षांनंतर चिनी नागरिकांसाठी टुरिस्ट व्हिसा पुन्हा सुरू करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. 24 जुलै 2025 पासून ही प्रक्रिया अधिकृतपणे सुरू होणार असल्याची माहिती बीजिंगमधील भारतीय
Read More...

प्रेमभंगाची वेदना… तरुण 6 दिवस जंगलात एकटाच!

Man Lives In Forest After Breakup : चीनमधील हांगझोऊ शहरातून एक हृदयस्पर्शी आणि थक्क करणारी घटना समोर आली आहे. Xiaolin नावाच्या एका तरुणाने ब्रेकअपनंतर मिळालेल्या भावनिक धक्क्यामुळे कोणालाही न सांगता मोबाइल, अन्न किंवा पाण्याशिवाय थेट
Read More...

कर्करोगाच्या उपचारासाठी फक्त ११ हजार रुपये खर्च येणार, चीनने तयार केली नवीन थेरपी!

Cancer : कर्करोग हा एक प्राणघातक आजार आहे, ज्याचा उपचार अजूनही महागडा आहे. पण आता कर्करोगासारख्या जीवघेण्या आजारावर फक्त ११ हजार रुपयांत उपचार करता येतात. चिनी शास्त्रज्ञांनी एक नवीन तंत्रज्ञान विकसित केले आहे. ज्याला 'ऑन्कोलिटिक व्हायरस
Read More...

12000 लोकांसह 21 किमी धावेल हा रोबोट, जाणून घ्या या अनोख्या मॅरेथॉनबद्दल!

Marathon For Humanoid Robots : आपण मानवांनी मानवांना मदत करण्यासाठी रोबोट तयार केले, पण आता हे रोबोट मानवांशी स्पर्धा करणार आहेत. आता रोबोट मॅरेथॉन शर्यतींमध्ये मानवांशी स्पर्धा करतील. हे ऐकल्यानंतर तुम्हाला प्रश्न पडला असेल, पण हे खरे
Read More...

चीनमध्ये कोरोनापेक्षाही धोकादायक व्हायरस, भारत सरकारच्या सूचना, पुन्हा लॉकडाऊन?

New Virus Outbreak In China : चीनमध्ये ह्युमन मेटाप्युमोव्हायरस (HMPV) चा प्रादुर्भाव सातत्याने वाढत आहे. हा विषाणू इथे खूप वेगाने पसरत आहे. हे कोरोनापेक्षाही धोकादायक असल्याचे बोलले जात आहे. त्याचा वाढता प्रादुर्भाव पाहता चीनमधील अनेक
Read More...

चीनमध्ये सापडला जगातील ‘सर्वात मोठा’ सोन्याचा साठा; किंमत ऐकाल तर पागल व्हाल!

World Largest Gold Reserve In China : जगातील सर्वात मोठा सोन्याचा साठा चीनमध्ये सापडला असून त्याची किंमत सुमारे 6 लाख कोटी रुपये आहे. मध्य चीनमध्ये याचा शोध लागला. एका अंदाजानुसार तेथे 1000 मेट्रिक टन उच्च दर्जाचे सोने असू शकते. हुनान
Read More...

ऑफिसमध्ये 1 तास झोपला, कामावरून काढलं, मग पुढे जे झालं त्यामुळे कंपनीही हादरली!

Work Culture In China : जगातील सर्वात वाईट आणि विषारी वर्क कल्चरबद्दल जेव्हा जेव्हा चर्चा होते तेव्हा चीनचे नाव प्रथम घेतले जाते. येथे कर्मचाऱ्यांवर प्रचंड दबाव तर आहेच, पण त्यांना कामाचे जास्त तास आणि मानसिक तणावाचाही सामना करावा लागतो.
Read More...