Browsing Tag

Corona

पंतप्रधान मोदींना भेटण्याआधी मंत्री, नेत्यांना RT-PCR चाचणी सक्तीची!

Covid Case : कोविडच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे केंद्र सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्यापूर्वी RT-PCR चाचणी करावी लागेल असे वृत्त आहे. जेणेकरून भेटणारी व्यक्ती कोविड पॉझिटिव्ह आहे की नाही हे कळेल.
Read More...

दिल्लीत २२ वर्षीय मुलीचा कोरोनामुळे मृत्यू, २४ तासांत ४७ नवीन रुग्ण

Corona Update : देशात कोरोना रुग्णांची संख्या सतत वाढत आहे. केरळमध्ये सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्याच वेळी, दिल्लीत एका २२ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, सोमवारी सकाळी भारतात
Read More...

कोरोनाचे ‘नवीन’ व्हेरिएंट का येतायत? त्याचं खरं कारण काय? जाणून घ्या

New Variants Of Corona : कोरोना पुन्हा एकदा संपूर्ण जगासाठी चिंतेचा विषय बनला आहे. सिंगापूर, हाँगकाँग आणि चीननंतर आता अमेरिका आणि आशियातील अनेक देशांमध्ये कोरोनाचा संसर्ग पसरला आहे. दरवर्षी कोरोनाचा एक नवीन प्रकार जगाला त्रास देतो. या
Read More...

कोरोनाचा नवा हल्ला, दिल्लीत पेशंट वाढले, देशात आकडा एक हजाराच्या पुढे

Corona : दिल्लीत पुन्हा एकदा कोरोना विषाणूच्या प्रकरणांमध्ये वाढ दिसून येत आहे. आरोग्य विभागाच्या ताज्या आकडेवारीनुसार, दिल्लीत सध्या कोरोनाचे १०४ सक्रिय रुग्ण आहेत. गेल्या एका आठवड्यात ९९ नवीन रुग्ण आढळले आहेत जे आरोग्य प्रशासन आणि
Read More...

महाराष्ट्रात 52, तामिळनाडूमध्ये 40… भारतात वाढतायत कोविडचे रुग्ण!

Maharashtra Covid Cases : कोरोनाव्हायरस आजाराचे (COVID-19) रुग्ण पुन्हा वाढू लागले आहेत. महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाने जानेवारी २०२५ पासून कोविड-१९ ची लागण झालेल्या दोन लोकांचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली आहे. तथापि, विभाग असेही म्हणतो
Read More...

ओमिक्रॉनचा सब-व्हेरिएंट ‘FLiRT’ ची भारतात एन्ट्री, अनेक राज्यांना धोका, ‘ही’…

COVID-19 New Variant FLiRT : कोविड-19 चा एक नवीन व्हेरिएंट देशात दाखल झाला आहे आणि वेगाने पसरत आहे. भारतीय SARS-CoV-2 Genomics Consortium (INSACOG) ने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, भारतात आतापर्यंत कोविड-19 चे 324 प्रकरणे नोंदवली गेली आहेत,
Read More...

Covaxin घेणारे देखील असुरक्षित! 30% लोक ‘या’ आजारांनी ग्रस्त, रिसर्चमध्ये धक्कादायक…

Covaxin Side Effects : AstraZeneca-Oxford च्या कोविशिल्डच्या संभाव्य दुष्परिणामांच्या अहवालांदरम्यान, कोवॅक्सिनचे निर्माता, भारत बायोटेकने नुकतेच एक विधान जारी केले होते, की त्यांच्या लसीचा सुरक्षितता रेकॉर्ड उत्कृष्ट आहे. कंपनीने सांगितले
Read More...

कोविशिल्ड लसीमुळे हार्टअटॅक आणि स्ट्रोकचा धोका; ब्रिटीश कोर्टात कंपनीची कबुली!

Covishield Side Effects : एक काळ असा होता, की कोरोना व्हायरसच्या कहरामुळे संपूर्ण हाहाकार माजला होता. सर्वत्र मृत्यूची छाया पसरली होती. त्यावेळी या साथीचा सामना करण्यासाठी केवळ लस हाच रामबाण उपाय असल्याचे दिसत होते. ही लस जगभरातील कोट्यवधी
Read More...

कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटपासून तुम्ही स्वत:ला कसे वाचवाल?

कोरोनाला तीन वर्षे सहन करूनही अजूनही आपल्या मनातून कोरोना गेलेला नाही. कोरोनाने गेल्या काही वर्षांत त्याचे अनेक रूप बदलले आहेत. आपण कोरोनामुक्त झालो आहोत, असे वाटताच कोरोना आपल्या नव्या रूपात आपल्यासमोर येतो. आता पुन्हा एकदा कोरोना JN.1
Read More...

कोरोना काळातील लशीमुळे आता हार्ट अटॅक येतायत? रिसर्चमधून खरं-खोटं उघड!

कोरोनाच्या काळात किती भीती वाटत होता, हे कोणालाही सांगण्याची गरज नाही. लस येण्यापूर्वी या आजारावर नेमका उपाय काय हे ठाऊक नव्हते, मोठ्या संख्येने लोक दररोज आपला जीव गमावत होते. त्यानंतर कोरोनाची लस आली आणि सर्वांसाठी वरदान ठरली. त्यामुळेच
Read More...

कोविड लसीमुळे भारतीय लोकांना येतोय हृदयविकाराचा झटका? जाणून घ्या वास्तव!

Covid Vaccine : कोरोना लसीबाबत जगभरात वेगवेगळे दावे केले जात आहेत. दरम्यान, राजधानी दिल्लीच्या जीबी पंत हॉस्पिटलने एक संशोधन केले आहे, ज्यामध्ये कोरोनाची लस आणि हृदयविकाराचा धोका वाढण्याचा कोणताही संबंध आढळला नाही. या अभ्यासात एकूण 1578
Read More...

Corona : गेल्या 24 तासात भारतात सापडले कोरोनाचे 11 हजार रुग्ण..! 28 जणांचा मृत्यू

Corona : भारतात कोरोना विषाणूचा धोका अजूनही कायम आहे. आजही देशात कोरोना व्हायरसच्या दैनंदिन रुग्णांची संख्या 10 हजारांच्या पुढे गेली आहे. आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत भारतात कोरोना…
Read More...