Browsing Tag

cricket news

रणजी ट्रॉफी क्वॉर्टर फायनलमध्ये थरार : फक्त एका धावेने त्रिशतक हुकलं, ठरला पहिला भारतीय फलंदाज!

Sudip Gharami 299 Runs Innings : रणजी ट्रॉफीच्या उपांत्यपूर्व फेरीत क्रिकेटप्रेमींना थरारक आणि भावनिक क्षण अनुभवायला मिळाले. बंगालचा फलंदाज सुदीप घरामी अवघ्या एका धावेने त्रिशतकापासून दूर राहिला, पण तरीही त्याने क्रिकेटच्या इतिहासात आपले
Read More...

भारत–पाकिस्तान सामना पाहायला जाताय? तर ‘हे’ आधी वाचाच..PCBचा घोळ, तिकीट दर गगनाला भिडले!

India vs Pakistan Match : T20 वर्ल्डकप 2026 मधील बहुप्रतिक्षित भारत–पाकिस्तान सामना अखेर निश्चित झाला असला, तरी पाकिस्तान क्रिकेट मंडळाच्या (PCB) विस्कळीत निर्णयांमुळे त्याची किंमत थेट क्रिकेट चाहत्यांना मोजावी लागत आहे. शेवटच्या क्षणी
Read More...

राजकारण, पैसा आणि क्रिकेट! भारत-पाक सामना न झाल्यास 2200 कोटींचा फटका

India vs Pakistan T20 World Cup : T20 विश्वचषकातील भारत–पाकिस्तान सामन्याभोवती मोठा वाद निर्माण झाला असून, पाकिस्तान क्रिकेट मंडळाने (PCB) आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेपुढे (ICC) काही महत्त्वाच्या मागण्या मांडल्या. मात्र, ICC ने यातील तीन
Read More...

एक कॅच, गेली मॅच…! थरारक सामन्यात नेदरलँड्सचा पाकिस्तानविरुद्ध पराभव

T20 World Cup 2026 : सामन्याच्या रोमांचक वळणावर नेदरलँड्सचा खेळाडू मॅक्स ओ'डॉडने पाकिस्तानचा डावखुरा फलंदाज फहीम अश्रमचा झेल सोडल्यानंतर नेदरलँड्सला पाकिस्तानविरुद्ध निसटता पराभव स्वीकारावा लागला. आयसीसी टी-20 विश्वचषक 2026 च्या सलामी
Read More...

ISPL 2026 Final : चेन्नई सिंगम्सला पहिल्यांदा विजेतेपद,  ‘या’ खेळाडूला 3 कोटींची कार!

ISPL 2026 Final : सुरत येथील लालभाई कॉन्ट्रॅक्टर स्टेडियमवर शुक्रवारी (6 फेब्रुवारी) खेळवण्यात आलेल्या ISPL 2026 च्या अंतिम सामन्यात चेन्नई सिंगम्स संघाने दमदार खेळ करत टायगर्स ऑफ कोलकाता संघावर 29 धावांनी विजय मिळवला. या विजयासह चेन्नई
Read More...

भारत सहाव्यांदा अंडर-19 विश्वविजेता! इंग्लंडचा 100 धावांनी दणदणीत पराभव, वैभव सूर्यवंशीचं वादळ!

India U19 World Cup 2026 : भारतीय अंडर-19 संघाने क्रिकेट इतिहासात पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध करत अंडर-19 विश्वचषक 2026 आपल्या नावावर केला आहे. अंतिम सामन्यात भारताने इंग्लंडचा 100 धावांनी दणदणीत पराभव करत सहाव्यांदा विश्वविजेतेपद
Read More...

विश्वचषक फायनलमध्ये वैभव सूर्यवंशीचा कहर, सर्व विक्रम इतिहासजमा! क्रिकेट जग थक्क!

Vaibhav Suryavanshi : भारतीय क्रिकेटच्या इतिहासात 14 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने अंडर-19 विश्वचषक फायनलमध्ये अशी कामगिरी केली, जी पुढील अनेक वर्षे आठवणीत राहील. इंग्लंडविरुद्धच्या अंतिम सामन्यात वैभवने फलंदाजीत अक्षरशः धुमाकूळ घातला आणि
Read More...

अवघ्या 30 सेकंदात क्रॅम्प्स गायब! ‘लोणच्याचा रस’ का मानला जातो गेम-चेंजर?

Virat Kohli Pickle Juice : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात इंदौर येथे खेळल्या गेलेल्या तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय सामन्यात, 18 जानेवारी रोजी एक असा क्षण आला की सोशल मीडियावर अक्षरशः खळबळ उडाली. विराट कोहली क्रीजवर उभा असताना, त्याने अचानक एक
Read More...

क्रिकेटचा ‘हिटमॅन’ आता ‘डॉ. रोहित शर्मा’! चाहत्यांसाठी ऐतिहासिक क्षण

Rohit Sharma Honorary Doctorate : भारतीय क्रिकेटमधील सर्वात यशस्वी आणि लोकप्रिय फलंदाजांपैकी एक असलेला रोहित शर्मा आता केवळ मैदानावरील विक्रमांसाठीच नव्हे, तर शैक्षणिक सन्मानासाठीही ओळखला जाणार आहे. पुण्यातील अजिंक्य डी. वाय. पाटील
Read More...

4 वर्षांनंतर ‘किंग’चं सिंहासनावर पुनरागमन! विराट कोहली पुन्हा ICC ODI Rankings मध्ये नंबर-1

Virat Kohli ICC Ranking : भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण! टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली याने तब्बल 1404 दिवसांनंतर पुन्हा एकदा ICC वनडे फलंदाज क्रमवारीत नंबर-1 स्थान पटकावले आहे. न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या
Read More...

गावाने खेळाच्या माध्यमातून शिक्षण वाचवलं! ‘ज्ञानज्योत क्रिकेट महोत्सव’ची महाराष्ट्रभर चर्चा

Dnyanjyot Cricket Mahotsav : महाराष्ट्रातील स्वच्छ गावांमध्ये नावाजलेले ‘बापर्डे-जुवेश्वर’ गाव ‘ज्ञानज्योत क्रिकेट महोत्सव 2026’ मुळे अर्धिक चर्चेत आले आहे. या स्पर्धेच्या पहिल्या पर्वाचा थाटात समारोप झाला. संत गाडगेबाबा अभियानात
Read More...

फक्त 7 धावांत 8 विकेट्स, टी-20 क्रिकेटमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड!

Sonam Yeshey World Record : भूतानचा डावखुरा फिरकीपटू सोनम येशी याने आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये एक अद्वितीय विक्रम आपल्या नावावर केला आहे. म्यानमारविरुद्ध झालेल्या तिसऱ्या टी-20 सामन्यात त्याने अवघ्या 7 धावांत 8 विकेट्स घेत इतिहास
Read More...