मुंबईत सर्वात मोठी डिजिटल अरेस्ट! लुटले 3.8 कोटी, महिनाभर व्हिडिओ कॉल मॉनिटरिंग
Mumbai Digital Arrest : मुंबईत एका बनावट पोलिसाने 77 वर्षीय महिलेला डिजिटल अरेस्ट करून 3.8 कोटी रुपयांची फसवणूक केली. दक्षिण मुंबईतील महिलेला महिनाभर डिजिटल अरेस्टमध्ये ठेवण्यात आले होते. महिलेला सांगण्यात आले की तिला मनी लॉन्ड्रिंग!-->…
Read More...
Read More...