Browsing Tag

crime news

‘ही’ गोष्ट चोरण्यासाठी १०८ वर्षाच्या आजीचे दोन्ही पाय कापले..!

Robbed Silver Rings Of Old Woman In Jaipur : राजस्थानमधील जयपूरमध्ये निर्दयी दरोडेखोरांनी चांदीच्या कड्यांसाठी क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या. त्यांनी १०८ वर्षीय वृद्ध महिलेचे पाय कापले, त्यानंतर चांदीच्या कड्या काढून पळ काढला. या घटनेत…
Read More...

थायलंडमध्ये पाळणाघरात रक्तपात..! माजी पोलिसानं ३४ जणांना संपवलं, २३ मुलांचा समावेश!

Mass Shooting In Thailand : थायलंडमधील नॉन्ग बुआ लाम्फू प्रांतातील नाखोन रत्चासिमा शहरात एका व्यक्तीने ३४ लोकांची हत्या केली. ही घटना ६ ऑक्टोबरची आहे आणि हा हल्ला मुलांची काळजी घेत असलेल्या केअर सेंटरमध्ये (पाळणाघर) झाला. या घटनेनंतर…
Read More...

२४ वर्षीय अभिनेत्यानं आपल्या आईलाच संपवलं..! मिळाली जन्मठेपेची शिक्षा

Ryan Grantham Sentenced To Lfe Imprisonment : हॉलिवूड अभिनेता रायन ग्रँथम (Ryan Grantham) याला आईच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. नेटफ्लिक्सच्या प्रसिद्ध शो रिव्हरडेलमध्ये दिसलेल्या रायन ग्रँथमवर त्याच्या आईच्या…
Read More...

देवगडमध्ये २२ कोटींची देवमाशाची उलटी जप्त..! सहा जणांना अटक

Whale Vomit Smuggling Devgad : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यामध्ये देवमाशाची उलटी (Whale Vomit) जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी देवगडात सहा जणांना अटक करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागानं ही कारवाई केली. अटक…
Read More...

कोल्हापूर हादरलं..! तरुणानं व्हॉटसॲप स्टेटस ठेऊन ‘तिचा’ खून केला आणि स्वत:लाही संपवलं

Kolhapur Crime : व्हॉटस्ॲप स्टेटसवर मेसेज ठेऊन तरुणानं तरुणीसह स्वत:चा संपवल्याची घटना कोल्हापूरात घडली आहे. जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील या घटनेनं सगळेच हादरले आहेत. गिरोली घाट येथील पांडवलेणी परिसरात एका गाडीतून नेत तरुणानं तरुणीचा…
Read More...

संतापजनक..! ५०० रुपयांमध्ये दोन मुलींना विकलं; ‘अशा’ कामांवर राबत होत्या!

Palghar Jawhar Girls Sold : पालघर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जिल्ह्यातील जव्हारमधील धारणहट्टी येथील दोन अल्पवयीन मुलींना पाचशे रुपयांमध्ये विकल्याचं समोर आलं आहे. अहमदनगर जिल्ह्यातील एका मेंढपाळानं या दोन अल्पवयीन मुलींची…
Read More...

Sonali Phogat Murder : सगळं ठरवूनच केलं..! पीए सांगवानचा हत्येप्रकरणी खुलासा; म्हणाला, “गोव्यात…

Sonali Phogat Murder Case : हरयाणातील भाजप नेत्या आणि अभिनेत्री सोनाली फोगट खून प्रकरणाशी संबंधित मोठी बातमी समोर येत आहे. सोनाली फोगट यांच्या मृत्यूचा कट रचल्याची कबुली आरोपी सुधीर सांगवान यानं दिल्याची माहिती गोवा पोलीस सूत्रांनी दिली…
Read More...

पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला खून प्रकरणाचा ‘मास्टरमाईंड’ सापडला!

Sidhu Moose Wala Murder : पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या हत्येप्रकरणी मोठी बातमी समोर आली आहे. लॉरेन्स बिश्नोई टोळीचा महत्त्वाचा सदस्य सचिन बिश्नोई थापन याला अझरबैजानमध्ये अटक करण्यात आली आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाला याबाबत माहिती…
Read More...

स्वातंत्र्यदिनी मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबाला ३ तासात ठार मारण्याची धमकी कुणी दिली?

Mukesh Ambani family gets death threat : स्वातंत्र्यदिनी रिलायन्स इंडस्ट्रीजचे मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबाला तीन तासात जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. ही धमकी देणाऱ्या व्यक्तीची ओळख पटली आहे. आज सोमवारी (१५ ऑगस्ट) ५६ वर्षीय विष्णू…
Read More...

SMS वाचताच चोरानं परत केला पळवलेला माल; काय होता तो मेसेज?

मुंबई : दरवाज्यासमोर लावलेल्या कॅमेऱ्यात चोरी पकडली गेली. चोरट्याला मेसेज (SMS) पाठवण्यात आला. चोरीचा माल परत न केल्यास बोटं कापली जातील, असं मेसेजमध्ये लिहिण्यात आलं होतं. हा मेसेज वाचून चोराचं अवसानच गळालं. तो कमालीचा घाबरला होता.…
Read More...

सलमान खानला मारण्यासाठी खरेदी केली होती ४ लाखांची रायफल; गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा खुलासा!

मुंबई : गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईनं २०१८ मध्ये बॉलीवूड अभिनेता सलमान खानच्या "हत्येसाठी" सर्व तयारी केल्याचा खुलासा केला आहे. यासाठी त्यानं एक खास रायफलही खरेदी केली होती, ज्यासाठी त्यानं चार लाख रुपये दिले होते. पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला…
Read More...

‘सरल वास्तू’ फेम चंद्रशेखर गुरुजींची हॉटेलमध्ये निर्घृण हत्या; घटनेचा VIDEO थरकाप…

मुंबई : देशात एका हत्येची खळबळजनक आणि हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. कर्नाटकातील एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये 'सरल वास्तू' फेम चंद्रशेखर गुरुजी यांची चाकुनं वार करून हत्या करण्यात आली. हुबळी जिल्ह्यात आज मंगळवारी ही धक्कादायक घटना घडली. शहरातील…
Read More...