…असं करत त्याने दिल्लीच्या 5 स्टार हॉटेलला 58 लाखांचा चुना लावला!
Delhi : एका पंचतारांकित हॉटेलमध्ये फसवणुकीचा अनोखा प्रकार समोर आला आहे. हॉटेलमध्ये पाहुणे म्हणून आलेल्या अकुंश दत्ता नावाच्या व्यक्तीने हॉटेलची 58 लाखांची फसवणूक केली आहे. त्याने बिल न भरताच हॉटेलमधून चेक आऊट केले. या हॉटेलमध्ये अंकुश…
Read More...
Read More...