IPL 2023 CSK vs GT Qualifier 1 : आज पहिली क्वालिफायर मॅच, ‘या’ टीमचे पारडे जड!
IPL 2023 CSK vs GT Qualifier 1 : आयपीएलचा 16वा हंगाम आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. लीगचे सर्व 70 सामने खेळले गेले आहेत आणि आता पहिला क्वालिफायर सामना पॉइंट टेबलमधील टॉप-2 संघांमध्ये खेळवला जाईल. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर IPL 2023…
Read More...
Read More...